जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् !
पाकिस्तानचे माजी हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी एका पोस्टमध्ये, शेकडो वर्षांची प्रतीक्षा पूर्ण झाली, प्रतिज्ञा पूर्ण झाली आणि प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाली ! असे म्हटले आहे.
पाकिस्तानचे माजी हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी एका पोस्टमध्ये, शेकडो वर्षांची प्रतीक्षा पूर्ण झाली, प्रतिज्ञा पूर्ण झाली आणि प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाली ! असे म्हटले आहे.
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या निमित्ताने अलीराजपूर येथे आयोजित कार्यक्रमात याकूब खान आणि त्यांची मुले यांनी घरवापसी केली.
महिला सशक्तीकरणाचा उदोउदो करणारे आणि हिंदु परंपरांना स्त्रीविरोधी म्हणत हिणवणारे पुरो(अधो)गामी आता कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत ?
वाराणसी येथील ज्ञानवापीच्या पुरातत्व सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल दोन्ही पक्षांना देण्याचे जिल्हा न्यायालयाने मान्य केले आहे. लवकरच याची प्रत त्यांना देण्यात येणार आहे. यामुळे हा अहवाल सार्वजनिक होऊ शकणार आहे.
धर्मांधांवर गुन्हे नोंदवण्यास टाळाटाळ करणारे पोलीस भारताचे कि पाकचे ? धर्मांधांसमोर झुकणारे पोलीस हिंदूंवर नेहमीच मर्दुमकी गाजवतात, हे लक्षात घ्या !
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताचे वक्तव्य
गर्दीच्या पार्श्वभूमीवर सरकारने मंदिराच्या वेळेत दुसर्याच दिवशी पालट केला असून आता मंदिर सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी उघडे असणार आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला १०९ दिवस झाले असून इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना युद्ध थांबवायचे नाही. हमासच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याच्या सूत्रावर नेतान्याहू म्हणाले की, आमच्याकडे विजय सोडून दुसरा कोणताच पर्याय नाही.
हिंदु धर्म स्वीकारल्यानंतर रझियाचे नाव ‘नंदिनी’ ठेवण्यात आले आहे. तिने धर्मांतर करून इतर धर्मांचा स्वीकार केलेल्या मूळच्या हिंदु बांधवांना पुन्हा हिंदु धर्म स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.
श्रीरामजन्मभूमीवर भव्य श्रीराममंदिर उभे राहिले असले, तरी देशात अद्याप बाबराचे वंशज अद्यापही शेष असल्याने जोपर्यंत सरकार त्यांचा बंदोबस्त केला जात नाही, तोपर्यंत देशात खर्या अर्थाने रामराज्यासारखी स्थिती येणार नाही. त्यामुळे हिंदूंनी यासाठी कटीबद्ध होण्याची आवश्यकता आहे.