चेन्नई (तमिळनाडू) – श्रीराममंदिराचे विशेष यजमान असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ दिवसांचे अनुष्ठान करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ते दक्षिण भारतातील विविध मंदिरांत जाऊन पूजा करत आहेत.
#WATCH | Tamil Nadu: Prime Minister Narendra Modi offers prayers at Sri Ranganathaswamy Temple in Tiruchirappalli. pic.twitter.com/DKycZ3ALGB
— ANI (@ANI) January 20, 2024
२० जानेवारीला पंतप्रधान मोदी तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली शहरातील श्रीरंगम येथील श्री रंगनाथस्वामी मंदिरात पूजा केली. त्यांनी हत्तीला गूळ खाऊ घालून आशीर्वाद घेतला. रंगनाथस्वामी मंदिराला भेट दिल्यानंतर मोदी श्री रामायण पारायण कार्यक्रमात सहभागी झाले.