पुनश्च प्रभु श्रीराम !
श्रीविष्णूच्या दशावतारांपैकी एक प्रभु श्रीराम ! त्रेतायुगात प्रभु श्रीराम पृथ्वीवर अधर्माच्या नाशासाठी अवतार घेऊन आले ! त्यांच्या सहवासात असणार्यांनी त्यांचे अवतारत्व तर अनुभवलेच….
श्रीविष्णूच्या दशावतारांपैकी एक प्रभु श्रीराम ! त्रेतायुगात प्रभु श्रीराम पृथ्वीवर अधर्माच्या नाशासाठी अवतार घेऊन आले ! त्यांच्या सहवासात असणार्यांनी त्यांचे अवतारत्व तर अनुभवलेच….
राजगड (मध्यप्रदेश) येथे सायकलवरून अयोध्येला जाणार्या रामभक्तांना बाँबद्वारे उडवून देण्याची धमकी देणार्या असगर खान आणि रामभक्तांना शिवीगाळ करणारा त्याचा मुलगा यांना पोलिसांनी अटक केली आहे.
सध्या इस्रायल आणि हमास यांचे युद्ध चालू असून ते थांबण्याची लक्षणे दिसत नाहीत. या युद्धात आता हुती बंडखोर किंवा आतंकवादी यांनी प्रवेश केला आहे. ते लाल सुमुद्रात व्यापारी जहाजांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे यांच्या ..
‘स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे होऊन गेली; पण अजूनही शिक्षणाला या भारताच्या मातीचा गंध नाही, वैदिक धर्म संस्कृतीचा स्पर्श नाही.
२२ जानेवारी या दिवशी होणार्या श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने विशेष…
राजांमध्ये शिरोमणी राम सदैव विजयी होवो. मी रमापती रामाला भजतो. ज्या रामाने समस्त राक्षससेनेचा नाश केला त्या रामाला माझा नमस्कार असो. रामाविना तरणोपाय नाही.
हिंदूंसाठी अयोध्येचे वेगळे महत्त्व आहे. ती राजा दशरथाची नगरी आणि रामललाचे जन्मस्थान आहे. श्रीराम एक आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श भ्राता, आदर्श राजा आणि श्रीविष्णूचा ७ वा अवतार होता.
‘मला केवळ गुरुचरणी रहायचे आहे’ हा दृढ विचार जोपासणारे, शारीरिक त्रासांकडे लक्ष न देता गुरुसेवा करण्यासाठी नेहमीच तत्पर असणारे सनातन संस्थेचे साधक श्री. निरंजन चोडणकर याच्याकडून साधकाला शिकायला मिळालेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘२२ जानेवारी २०२४ या दिवशी श्रीराममंदिर उद्घाटन सोहळा आहे. प्रभु श्री रामचंद्र अयोध्येत विराजमान होणार आहे. हा अभूतपूर्व सोहळा त्रेतायुगानंतर थेट कलियुगात पहायला मिळणार, हे आपले भाग्य आहे.
आचारधर्मात सांगितलेल्या जिवाच्या प्रत्येक देहव्यापारात (माणूस करत असलेले आचारविहीत कर्म) जीव आणि सृष्टी एक आहेत, ही जाणीव सतत प्रतिष्ठित अन् जागृत असते.