
सिकर (राजस्थान) – उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने अयोध्येत श्रीराममंदिराचे मानचित्र (नकाशा) काढण्यासाठी गेलेल्या खलिस्तानी आतंकवाद्यांशी संबंधित ३ जणांना अटक केली आहे. यातील दोघे राजस्थानच्या सिकरचे, तर तिसरा झुंझुनचा आहे. शंकरलाल, प्रदीपकुमार आणि अजितकुमार अशी त्यांची नावे आहेत.
ते खलिस्तानी आतंकवादी सुखबीरसिंह आणि गुरपतवंत सिंह पन्नू यांच्याशी संबंधित असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
शंकरलाल काही दिवसांपूर्वी कारागृहात होता. तिथे त्याची ओळख लखविंदरशी झाली. कारागृहातून बाहेर आल्यावर शंकरलाल लखविंदरचा पुतण्या पम्मा याला भेटला. त्याने कॅनडातील सुखविंदरचा दूरभाष क्रमांक दिला. तेव्हापासून या दोघात व्हॉट्सअॅपवर संवाद चालू झाला.
संपादकीय भूमिकाजिहादी आतंकवादीच नाही, तर खलिस्तानीही हिंदुद्वेषी कृत्ये करू लागले आहेत, हे लक्षात घेऊन सतर्क व्हा ! |
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Mohammed Zubair AltNews : (म्हणे) ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस घायाळ झाले नाहीत !
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Modi On Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीतील दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – पंतप्रधान मोदी
Sikkim Tunnel Accident : सिक्किममधील निर्माणाधीन बोगद्यात दरड कोसळली : ८ कामगारांचा मृत्यू
Stray Dogs Attack : भटक्या कुत्र्याच्या आक्रमणात घायाळ झालेल्या मुलीला १ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश