पंतप्रधानांनी प्रसिद्ध केले श्रीराममंदिरावरील टपाल तिकीट !

अयोध्या येथे होणार्‍या प्रभु श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीराममंदिराच्या स्मरणार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केले आहे.

अयोध्येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावलेले स्वागतफलक ठरत आहेत लक्षवेधी !

श्रीराममंदिराचे उद्घाटन आणि श्री रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा यांनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक ठिकाणी लावलेले  स्वागतफलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

(म्हणे) ‘मशीद तोडून मंदिर बांधणे स्वीकारता येणार नाही !’ – उदयनिधी स्टॅलिन

मंदिर पाडून मशीद बांधली, हे उदयनिधी यांना चालते का ? हे त्यांनी सांगायला हवे ! जर चालत नसेल, तर देशातील साडेतीन लाख मंदिरे पाडून तेथे मशिदी उभ्या राहिल्या आहेत, त्या रिकामी करण्यास ते सांगतील का ?

रामललाच्या आरतीला ‘ऑनलाईन’ उपस्थित रहाता येणार !

अयोध्येतील राममंदिरातील श्री रामललाच्या आरतीला उपस्थित रहाता यावे, यासाठी भाविकांच्या सेवेसाठी न्यासाच्या वतीने पाससाठी ‘ऑनलाईन’ अर्ज प्रक्रिया चालू केली आहे.

जम्मू भागातील राजौरीमध्ये प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर भूसुरुंगाचा स्फोट !

राजौरी येथील नौशेरा भागातील भारत-पाक सीमेवर १८ जानेवारीच्या सकाळी साडेदहा वाजता भूसुरुंगाचा स्फोट झाला. यात एक सैनिक मारला गेला, तर दोन जण घायाळ झाले.

Ram Popular Name : जगात ५७ लाखांहून अधिख लोकांचे नाव ‘राम’, तर भारतात प्रत्येक २४५ व्या व्यक्तीचे नाव ‘राम’ !

यातून प्रभु श्रीराम हे हिंदु समाजाचे अविभाज्य अंग आहे, हेच लक्षात येते !

जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राचे ३ लाख ५३ सहस्र कोटींचे सामंजस्य करार !

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे चालू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत २ दिवसांत महाराष्ट्राने ३ लाख ५३ सहस्र ६७५ लाख कोटी रुपयांचे विक्रमी सामंजस्य करार केले आहेत.

Supreme Court On Hindu Haters : हिंदु जनजागृती समिती आणि आमदार टी. राजा सिंह यांच्या सभा रहित करण्यास दिला नकार !

हिंदुत्वनिष्ठांच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांवर याचिका प्रविष्ट करणार्‍या याचिकाकर्त्यांना ओवैसी बंधूंची प्रक्षोभक भाषणे कशी दिसत नाहीत ? ‘सर तन से जुदा’ची चिथावणीखोर घोषणा देणार्‍यांच्या विरोधात हे का बोलत नाहीत ? मौलानांकडून केल्या जाणार्‍या प्रक्षोभक भाषणांवर हे याचिकाकर्ते गप्प का बसतात ?

देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर २२ जानेवारीला करण्यात येणार रोषणाई !

तसेच फुलांची सजावटही करण्यात येणार आहे. 

भारतासमवेत अनेक क्षेत्रांत कार्य करत असून आमचा एकमेकांवर विश्‍वास आहे !

असे फुकाचे बोल बोलण्यापेक्षा भारताच्या मनात खर्‍या अर्थाने विश्‍वास निर्माण करायचा असेल, तर अमेरिकेने खलिस्तानी आतंकवाद्यांना भारताच्या सुपूर्द केले पाहिजे !