श्रीरामललाच्या दर्शनसाठी अयोध्येत भारताच्या कानाकोपर्यातून भाविक पोचले !
अयोध्या येथे श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वी प्रभु श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी भारताच्या कानकोपर्यातून भाविक अयोध्या येथे आले आहेत.
अयोध्या येथे श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वी प्रभु श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी भारताच्या कानकोपर्यातून भाविक अयोध्या येथे आले आहेत.
धर्मांध मुसलमान एखाद्या मंदिराची तोडफोड करत असते, तर समाजवादी पक्षाने त्यांच्यावर गोळीबार केला असता का ?
कोलकाता उच्च न्यायालयाकडून बंगाल पोलिसांना चपराक !
येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी केंद्रीय कर्मचार्यांना अर्धा दिवसाची सुटी घोषित करण्यात आली आहे. याद्वारे ते मंदिराच्या उद्घाटनाचा थेट प्रक्षेपित होणारा सोहळा पाहू शकणार आहेत.
श्रीराममंदिराच्या उद्घाटनासाठी जाणार्या राज्यातील कोणत्याही भक्ताला त्रास होणार नाही, कोणतीही अहितकारक घटना घडणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी सूचना राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांना गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी दिली आहे.
श्रीराममंदिराच्या गर्भगृहाच्या चौथर्यावर १८ जानेवारी या दिवशी श्रीरामाच्या मूर्तीची विधीवत स्थापना करण्यात आली. ४ तासांहून अधिक काळ पुरोहितांकडून मंत्रोच्चरात करण्यात आलेल्या पूजेद्वारे ही स्थापना करण्यात आली.
येमेनजवळील अरबी समुद्रात ‘जेन्को पिकार्डी’ या व्यापारी नौकेवर ड्रोनद्वारे आक्रमण करण्यात आले. या नौकेवरील २२ कर्मचार्यांपैकी ९ कर्मचारी भारतीय आहेत. आक्रमणानंतर या नौकेला आग लागली.
अयोध्येतील राममंदिरात १०८ घंटा बसवण्यात येणार असून तमिळनाडूतील नमक्कल जिल्ह्यातील ‘श्री अंदल मोल्डिंग वर्क्स’ला त्या घंटा बनवण्याची सूचना देण्यात आली होती.
बाबरी पाडणार्या कारसेवकांवर टीका करणारे निधर्मीवादी राजकीय पक्ष श्रीराममंदिराच्या ठिकाणी घातपात करणार्या मुसलमान आतंकवाद्यांविषयी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
तृणमूल काँग्रेसच्या राज्यात बंगाल दुसरा बांगलादेश झाला आहे !