कोकणाला २ सहस्र कोटी रुपयांच्या विकासकामांना संमती ! – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

‘जिल्ह्याला शासनाच्या माध्यमातून भरीव निधी देण्यात आलेला आहे. शासनाच्या विविध योजना आहेत, त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

रत्नागिरीत सागर महोत्सवाला प्रारंभ

भारतीय नौसेनेच्या युद्धनौका आणि पाणबुडीची लाकडापासून बनवलेली मॉडेल्स महोत्सवात ठेवली आहेत. साधारण ५ फूट लांबीची ही मॉडेल्स महोत्सवादरम्यान पहाता येतील.

School Attendance JAY SHRIRAM : शाळेत विद्यार्थी हजेरी देतांना ‘हजर’ किंवा ‘उपस्थित’ ऐवजी म्हणत आहेत, ‘जय श्रीराम’ !

गुजरात सरकारने सर्व शाळांना १ जानेवारी २०२० पासून हजेरी देतांना विद्यार्थ्यांनी ‘जय भारत’ किंवा ‘जय हिंद’ म्हणायला सांगण्याचा आदेश दिला होता.

Professor Hand Arrest: ख्रिस्ती प्राध्यापकाचा हात कापणार्‍या धर्मांध मुसलमानाला १३ वर्षांनंतर अटक !

एका प्राध्यापकाचा हात कापणार्‍या धर्मांधाला अटक करण्यासाठी १३ वर्षांचा अवधी घेणार्‍या भारतीय सुरक्षायंत्रणांच्या कार्यक्षमतेवर कुणी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्यास आश्‍चर्य ते काय ?

Conspiracy Pannu Murder Issue : निखिल गुप्ता यांच्या विरोधात पुरावे देण्यास अमेरिकेचा नकार

कॅनडा आणि अमेरिका हे एकाच माळेचे मणी आहेत. दोघेही खलिस्तानी आतंकवाद्यांना पाठीशी घालून भारतालाच आरोपी म्हणून दाखवत आहेत. या दोघांना भारताने जशास तसे प्रत्युत्तर दिले पाहिजे !

Tanee Sangrat : श्रीराममंदिराचे उद्घाटन सर्वांसाठी आनंदाची गोष्ट !

वॉशिंग्टन येथे ‘रामायण अक्रॉस एशिया अँड बियॉन्ड’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विविध देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

Ayodhya Hotel Rent Hiked : अयोध्येत हॉटेलमधील खोल्यांच्या एका दिवसाच्या भाड्यात ५ पटींनी वाढ !

यावर सरकारने नियंत्रण आणून भाविकांची लूट थांबवावी, अशी अपेक्षा !

Smruti Irani Without Hijab : हिजाब परिधान न करता मदिना येथे गेलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यामुळे पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या !

पाकिस्तानी नागरिकांनी म्हटले की, ते केवळ पैशांकडे पहात आहेत. त्यांनी मशीद आणि थडगे यांना पर्यटनाचे केंद्र बनवले आहे. त्यांच्यासाठी केवळ पैसेच सर्वकाही आहे. हे चांगले नाही. तर काहींनी भारताच्या प्रगतीचे कौतुकही केले आहे

Lakshadweep: लक्षद्वीपच्या पायाभूत सुविधांसाठी ६ सहस्र कोटी रुपये खर्च करणार !

लक्षद्वीप बेटांच्या पर्यटन विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतल्यामुळे भारत आणि मालदीव यांच्यात तणाव निर्माण झाला आहे.

Maharashtra No 1 In cleanlyness : स्वच्छ राज्यांच्या सूचीत महाराष्ट्राला प्रथम क्रमांक !

केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे, तर स्वच्छ शहरांच्या सूचीत नवी मुंबई हे शहर तिसर्‍या क्रमांकावर आहे.