Rambhakti Was Crime : मुलायम सिंह यादव सरकारच्या काळात रामभक्ती करणे, हा गुन्हा होता !

समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचा हिंदुद्वेष जाणा ! हिंदूबहुल भारतात हिंदुत्वनिष्ठांनी अशी स्थिती होणे हिंदूंना लज्जस्पद ! हिंदूंकडे कुणाचे वक्र दृष्टीने पहाण्याचेही धाडस होऊ द्यायचे नसेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

Ram Temple Inauguration: श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने जगातील १६० देशांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन !

पॅरिसमध्ये २१ जानेवारी या दिवशी रथयात्रा काढण्यात येणार आहे. यासाठी युरोपमधील हिंदू येणार आहेत.

श्रीराममंदिरामुळे समाजात एकजूट निर्माण होऊ दे !

श्रीराममंदिरामुळे हिंदूंमध्ये एकजूट निर्माण होत आहे आणि ते आता जागृत होत आहेत. ‘मुसलमान उघडपणे पुढे येऊन मंदिराविषयी सकारात्मक भूमिका का घेत नाहीत ?’, हे खादर यांनी सांगायला हवे !

मालदीवमध्ये चित्रपटांचे चित्रीकरण करू नये !

भारतातच योग्य ठिकाणे निवडून तेथे चित्रीकरण करावे, असे आवाहन ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एप्लॉईज’ या संघटनने केले आहे.

Indian Passport : भारताचे पारपत्र जगामध्ये ८० व्या स्थानी !

‘इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन’ने जगभरातील देशांच्या पारपत्रांचे मानांकन प्रकाशित केले आहे.भारत यात ८० व्या क्रमांकावर आहे.

China Threatened India Indirectly : मालदीवच्या अंतर्गत प्रकरणात कोणत्याही देशाने हस्तक्षेप केल्यास चीन विरोध करील !

‘ग्लोबल टाइम्स’ने म्हटले आहे की, चीन मालदीवचे सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय अस्मिता यांना कायम ठेवण्यासाठीच्या सर्व प्रयत्नांना पूर्ण साहाय्य करील. तसेच मालदीवच्या अंतर्गत प्रकरणांत विदेशी हस्तक्षेपांचा विरोध करील.

उत्तरेतील सीमेवर संवेदनशील स्थिती ! – सैन्यदल प्रमुख मनोज पांडे

भारताच्या उत्तरेतील सीमेवरील स्थिती स्थिर असली, तर संवेदनशील आहे. आमच्याकडे पुरेशी क्षमता असून आम्ही सातत्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानात वाढ करत आहोत.

श्रीराममंदिरासाठी २ सहस्र ४०० किलोची घंटा अर्पण !

श्रीराममंदिरासाठी राज्यातील एटा येथील जालेसरमधून २ सहस्र ४०० किलो वजनाची घंटा अर्पण करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या नेत्यांनी श्रीराममंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण नाकारले !

श्रीराममंदिर हा भाजप आणि संघ यांचा प्रकल्प वाटणार्‍या काँग्रेसने हे मंदिर बांधण्यास विरोध केला होता, हे जगजाहीर आहे. त्यामुळे काँग्रेसची मुळातच मंदिर होण्याची इच्छा नव्हती.

नेपाळमधील बौद्ध धर्मगुरु ‘बुद्ध बॉय’ यांना बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक

नेपाळ पोलिसांनी बौद्ध धर्मगुरु राम बहादुर बोमजन यांना  बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे