प्रार्थना केल्यावर गुरुकृपेने अडचणी दूर होऊन शिबिराला जाता आल्याची अनुभूती घेणार्‍या रायचुरू (कर्नाटक) येथील कु. स्वप्ना विद्यासागर !

मी भगवंताच्या चरणी प्रार्थना केली, ‘भगवंता, मला काहीच ठाऊक नाही. तुम्हीच मला बोलावून घ्या. माझ्या स्वभावदोषांमुळे मी पुष्कळ मागे पडले आहे. मी माझ्या बुद्धीचा अनावश्यक वापर करून सेवेपासून दूर रहाते. मला तुमच्या कृपेस पात्र बनवा. कृतार्थ करा.’ मी पुनःपुन्हा अशी प्रार्थना करत होते.

परात्पर गुरु डॉक्टरांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या वेळी (ब्रह्मोत्सवाच्या वेळी) म्हापसा, गोवा येथील कु. आरती नारायण सुतार यांना आलेल्या अनुभूती !

येणार्‍या आपत्काळात साधकांचे रक्षण होण्यासाठी साधकांना स्मृतिचिन्हे दिली आहेत’, असे मला वाटले. ‘गुरुदेवांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष देवाकडून स्मृतिचिन्हे मिळणे, म्हणजे त्यांनी ईश्वरी राज्यात सर्वांचे स्वागत केले आहे’, असे मला वाटले.

साधिकेने जाणलेले गुरुकृपेचे महत्त्व !

‘गुरुकृपा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रारब्ध भोगण्याचे बळ मिळते’, याविषयी आमची पुन्हा निश्चिती झाली.’