पुणे येथे ११ सहस्रांहून अधिक नागरिकांनी एकाच पुस्तकातील एक परिच्छेद ३० सेकंदामध्ये वाचला !

हा विश्वविक्रम ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठा’च्या सहकार्याने करण्यात आला. सर्वांना आशय एकच हवा, पुनर्वाचन असता कामा नये, अशी आव्हाने त्यात होती.

शिक्षा ठोठावताच काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू !

२ वर्षांहून अधिक शिक्षा झाल्याने केदार यांची आमदारकी रहित होऊ शकते. त्यांना उच्च न्यायालयातून तातडीने जामीन मिळाला, तरच दिलासा मिळेल.

देवतांच्या संदर्भातील कथा त्यातून शिकण्यासाठी वाचा !

‘देवतांच्या संदर्भातील कथांमधून शौर्य, पराक्रम, ज्ञान, भक्ती, नीती यांसारखे अनेक पैलू शिकायला मिळतात. हे सर्व शिकण्याच्या उद्देशाने देवतांच्या कथा वाचल्या, तर आपल्यात त्या देवतेबद्दल भाव जागृत होण्यास साहाय्य होऊ शकते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संपादकीय : कलंकित शिक्षणमंत्री !

नास्तिकतावाद, हिंदुद्वेष, धर्मांतर, भ्रष्टाचार आणि सनातनद्वेष करणार्‍या द्रमुक विचारसरणीचा नाश करायला हवा !

काँग्रेस सरकार म्हणजे इस्लामी राजवट !

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने राज्यात गेल्या पावणेदोन वर्षांपासून शाळा आणि महाविद्यालये यांत हिजाब परिधान करण्यावर असलेली बंदी उठवण्याचा आदेश दिला आहे.

हिंदुत्वद्रोही नेत्यांना वठणीवर आणण्यासाठी हिंदु समाज जागृत आणि संघटित कधी होणार ?

कितीही अपमान केला तरी लाचार हिंदु मतदार आपल्याला मतदान करतात, असे दिसून आल्यानंतर हे हिंदुद्वेष्टे नेते हिंदुहिताचा विचार कशाला करतील ? उलट यामुळे त्यांचा दुहेरी लाभ होतो.

भूमी (लँड) जिहादचे मोठे उदाहरण : गुजरातमधील बेट द्वारका !

श्रीकृष्ण, श्रीराम हे हिंदूंसाठी आदर्श आहेत. त्यांनी वास्तव्य केलेले प्रत्येक क्षेत्र, ठिकाण हे हिंदूंसाठी परमपवित्र आणि पूजनीय आहे. हा हिंदूंचा वैभवशाली, गौरवशाली इतिहास आहे. या स्थानांचे जतन, जोपासना आणि संरक्षण होणे, हे हिंदूंच्या पुढच्या अनेक पिढ्यांसाठी आवश्यक आहे.

कर्नाटकातील प्रसिद्ध चित्रकार डॉ. व्यंकटेश तुळजाराम काळे यांनी रेखाटलेल्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चित्राचे एका संतांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

कर्नाटक राज्यातील बळ्ळारी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध चित्रकार डॉ. व्यंकटेश तुळजाराम काळे यांनी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याकडे त्या स्वतः….

स्वतःतील दैवी आकर्षणशक्तीद्वारे सहवासात आलेल्या प्रत्येकाला देवत्वाची अनुभूती देणार्‍या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामधील दैवी चैतन्य एवढे आहे की, त्यांना एकदा पाहिले, तरी त्यांच्यातील दैवी चैतन्याने कार्यरत असलेल्या आकर्षणशक्तीमुळे व्यक्ती त्यांच्याकडे आपोआप आकर्षिली जाते. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

समुद्राच्या पाण्याने श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचा चरणस्पर्श करणे

‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ त्यांचा दैवी दौरा करत असतांना ‘त्या साक्षात् अवतार कशा आहेत ?’, हे त्यांच्या वेगवेगळ्या कृतींतून पंचमहाभूते दाखवत असतात. डिसेंबर २०२२ मध्ये आम्ही महर्षींनी सांगितल्यानुसार गणपतीपुळे (जिल्हा रत्नागिरी) येथे गणपतीला अभिषेक करण्यास गेलो होतो. आम्ही गणपतीचे दर्शन घेऊन आणि त्याला अभिषेक करून सायंकाळी तेथील समुद्रकिनार्‍यावर गेलो. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ समुद्रकिनार्‍यावर एका … Read more