वाढदिवसाच्या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी साधिकेला दिलेली अमूल्य भेट
मला शिकायला मिळाले की, ‘ईश्वरासाठी आपण कोणतीही गोष्ट करतांना आपल्या मनाने न करता प्रार्थना करून शरणागतभाव ठेवूनच करावी लागते.’
मला शिकायला मिळाले की, ‘ईश्वरासाठी आपण कोणतीही गोष्ट करतांना आपल्या मनाने न करता प्रार्थना करून शरणागतभाव ठेवूनच करावी लागते.’
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने लक्षात आलेली सूत्रे मी कृतज्ञताभावाने येथे मांडत आहे. २४.१२.२०२३ या दिवशीच्या अंकात यातील काही सूत्रे पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहू.
ईश्वर स्वभावदोष आणि अहं विरहित अन् परिपूर्ण आहे. मला ईश्वरप्राप्ती करायची आहे, तर ‘माझे नियमितचे वागणे, बोलणे, रहाणे आणि विचार शुद्ध असायला हवेत. त्यासाठी ‘मला माझ्या नियमितच्या गोष्टींकडेही पुष्कळ लक्ष देऊन श्री गुरूंना अपेक्षित असे घडायचे आहे’, याची मला जाणीव झाली.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामधील दैवी चैतन्य एवढे आहे की, त्यांना एकदा पाहिले, तरी त्यांच्यातील दैवी चैतन्याने कार्यरत असलेल्या आकर्षणशक्तीमुळे व्यक्ती त्यांच्याकडे आपोआप आकर्षिली जाते. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ त्यांचा दैवी दौरा करत असतांना ‘त्या साक्षात् अवतार कशा आहेत ?’, हे त्यांच्या वेगवेगळ्या कृतींतून पंचमहाभूते दाखवत असतात. डिसेंबर २०२२ मध्ये आम्ही महर्षींनी सांगितल्यानुसार गणपतीपुळे (जिल्हा रत्नागिरी) येथे गणपतीला अभिषेक करण्यास गेलो होतो. आम्ही गणपतीचे दर्शन घेऊन आणि त्याला अभिषेक करून सायंकाळी तेथील समुद्रकिनार्यावर गेलो. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ समुद्रकिनार्यावर एका … Read more
कर्नाटक राज्यातील ‘अहोबिलम्’ येथे लक्ष्मी-नरसिंह मंदिराच्या जवळच देवीचेही देऊळ आहे. मी काही वेळ देवीसमोर प्रार्थना करण्यासाठी बसले. मी प्रार्थना करत असतांना काढलेल्या छायाचित्रात माझ्या गळ्यात असलेल्या श्रीयंत्रातून, म्हणजेच देवीयंत्रातून प्रकाश बाहेर पडतांना प्रत्यक्ष दिसते.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी आहेत. त्यांच्या जन्मकुंडलीतील आध्यात्मिक वैशिष्ट्यांचे ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण प्रस्तुत करीत आहोत.
महालक्ष्मीस्वरूप श्रीचित्शक्ति धर्मसंस्थापनेसाठी यात्रा त्यांची।
आज्ञा शिरसावंद्य त्यांना सप्तर्षींची अनुष्ठाने अन् प्रार्थना करिती हिंदु राष्ट्रासाठी।।
‘अंतर्मनातील साधना’ हा घटक व्यक्तीचे ईश्वराशी अनुसंधान किती आहे, हे दर्शवतो, तर ‘साधनेची तळमळ’, हा घटक गुरुकार्य करण्याची, म्हणजे समष्टी साधनेची ओढ किती आहे, हे दर्शवतो.
‘श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ या सूक्ष्मातील कार्य कसे करतात ?’, याची जिज्ञासा सर्वांनाच असेल. तशी ती मलाही होती. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी त्याविषयी थोडे सांगितल्यावर मला ते कळले.