मंदिर-न्यास परिषदेची फलनिष्पत्ती !

१६ जिल्ह्यांमध्ये ‘जिल्हास्तरीय मंदिर विश्वस्त अधिवेशना’त स्थानिक विश्वस्तांचे एकत्रीकरण करून स्थानिक मंदिराच्या अडचणी आणि समस्या यांवर चर्चा होईल !

द्वितीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषद !

श्री विघ्नहर गणपति मंदिर देवस्थान, लेण्याद्री गणपति मंदिर देवस्थान, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान, हिंदु जनजागृती समिती, तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ओझर (पुणे) येथे २ आणि ३ डिसेंबर या दिवशी पार पडलेली, ६५० विश्वस्त आणि प्रतिनिधी यांच्यामध्ये कुटुंबभावना अन् धर्मबंधुत्व निर्माण करणारी…

भाविकांना केंद्रस्थानी ठेवून विविध योजना कार्यान्वित करून राज्यातील देवस्थानांसाठी आदर्श निर्माण करणारे ओझर येथील श्री विघ्नहर देवस्थान !

अष्टविनायकांपैकी सातवा गणपति म्हणून प्रसिद्ध असलेले, भाविकांचे विघ्न दूर करणारा गणपति म्हणून प्रसिद्ध असलेले, नवसाला पावणारा गणपति म्हणून प्रसिद्ध असलेले देवस्थान..

देवळात दर्शनाला जाण्यापूर्वी करावयाच्या कृती !

देवळात दाटी (गर्दी) असल्यास ओळीत दर्शन घ्यावे. देवतेच्या दर्शनासाठी जातांना नामजप करत रहावे. त्यामुळे सत्त्वगुण पुष्कळ प्रमाणात मिळतो. ओळीत उभे असतांना पुढे-मागे असणार्‍या लोकांशी बोलणे टाळावे.

देवळात गेल्यावर दर्शन कसे घ्यावे ?

काही देवळांत गाभार्‍यात जायची सोय असते. अशा वेळी गाभार्‍यात जातांना गाभार्‍याच्या प्रवेशद्वारावर श्री गणपति आणि कीर्तीमुख असल्यास त्यांना नमस्कार करून मगच गाभार्‍यात जावे.

महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेच्या माध्यमातून मंदिर-मुक्ती संग्रामाला आरंभ !

मंदिरांचे सरकारीकरण करून समस्या सुटत नाहीत, उलट त्या ठिकाणी सरकारी लोक अनेक पटीने भ्रष्टाचार करतात, हे लक्षात येते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांनी दिलेल्या निर्देशानुसार कोणत्याही निधर्मी सरकारला मंदिर कह्यात घेण्याचा किंवा ते चालवण्याचा अधिकार नाही.

पिरकोन (ता. उरण) फसवणूक प्रकरणातील ठेवीदारांना ३ मासांत ठेवी परत करू ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

‘रक्कम दामदुप्पट करून देतो’, असे सांगून रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील पिरकोन येथील सतीश गावंड याने ३५ कोटी ६६ लाख रुपयांची फसवणूक केलेल्या ठेवीदारांचे पैसे येत्या ३ मासांमध्ये देण्याचा प्रयत्न करू…

निधीअभावी ‘आमची मुलगी’ हे संकेतस्थळ बंद ! – तानाजी सावंत, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री

प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध (पी.सी.पी.एन्.डी.टी.) कायद्याच्या कार्यवाहीसाठीचे ‘आमची मुलगी’ हे संकेतस्थळ वर्ष २०१९ पासून बंद आहे.

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी नागपूर येथील ३३० निर्जनस्थळी बसवण्यात येणार सीसीटीव्ही !

महाराष्ट्रातील सर्व निर्जनस्थळी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी वेळ आणि पैसा यांचा अपव्यय करण्यापेक्षा महिलांवर हात टाकण्याचे वासनांधांचे धारिष्ट्य होऊ नये, अशी जरब शासनकर्त्यांनी निर्माण करावी !