जळगाव येथील शिवमहापुराण कथेत चोरांचा धुमाकूळ : १० जणांच्या टोळीला अटक !

जनतेला धर्मशिक्षण न दिल्याचा परिणाम ! महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने चोरीमध्ये सहभागी होणे दुर्दैवी !

खरे सुख भगवंताच्या नामात आहे ! – बालकीर्तनकार ह.भ.प. (कु.) ईश्वरीताई येसरे

सुख प्रत्येकाला हवे असते; मात्र सतत टिकणारे सुख कशात आहे ? हे त्याला समजत नाही. आपल्याला सुखी व्हायचे असेल, तर देवाला आपलेसे करून घ्यावे लागेल.

संपादकीय : मंदिर सुव्यवस्थापन : विश्वस्तांचा पुढाकारच आवश्यक !

अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पुणे येथील श्रीक्षेत्र ओझर विघ्नहर गणपति मंदिराच्या परिसरामध्ये नुकतीच द्वितीय राज्यस्तरीय मंदिर-न्यास परिषद पार पडली. राज्यातील ६५० हून अधिक विश्वस्त या परिषदेत सहभागी झाले होते.

ग्रामविकास अधिकारी चिपळूणकर यांची वेतनवाढ रोखली ! – गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री

मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, ऐनघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच महादेव मोहिते यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका प्रविष्ट केली होती.

राज्यातील ‘लेक लाडकी योजना’ केवळ कागदावरच; अद्यापही निधीचे प्रावधान नाही !

राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’ राबवून गरीब कुटुंबातील मुलींना ‘लखपती’ करण्याचा निर्णय ३० ऑक्टोबर या दिवसापासून या योजनेस मान्यता देण्यात आली आहे.

चंद्रपूर, ठाणे, नाशिक, गोंदिया, रायगड जिल्ह्यांत ‘ऑनलाईन गेमिंग’मुळे आत्महत्या !

नागपूर, ९ डिसेंबर (वार्ता.) – वर्ष २०२३ मध्ये महाराष्ट्रात चंद्रपूर, ठाणे, नाशिक, गोंदिया आणि रायगड या जिल्ह्यांत ‘ऑनलाईन गेमिंग’मुळे आत्महत्या होत आहेत. या सर्व प्रकरणांत गुन्हे नोंद झाले आहेत. आमदार आशिष जयस्वाल यांनी ‘जुगार खेळण्याचे आवाहन करणार्‍या विज्ञापनांवर सरकार बंदी घालणार आहे का ?’, असा तारांकित प्रश्न ८ डिसेंबर या दिवशी विधानसभेत उपस्थित केला होता. … Read more

असा बाणेदारपणा किती जन्महिंदु आमदार दाखवतात ?

एम्.आय.एम्.चे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांची तेलंगाणाच्या विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी आक्षेप घेत ‘ओवैसी यांच्यासमोर शपथ घेणार नाही’, अशी घोषणा केली आहे.

श्री क्षेत्र पंढरपूरमधील श्री विठ्ठलाची पूजा पूर्वापार करत आलेल्या बडव्यांचे महत्त्व लक्षात घ्या !

‘श्री क्षेत्र पंढरपूरमधील श्री विठ्ठल मंदिरावर सरकारचा अधिकार आहे’, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. असे असले, तरी श्री विठ्ठलाची पूजा मागील शेकडो वर्षांपासून जशी चालू आहे, तशीच याहीपुढे व्हावी, याविषयी कोणाचेही दुमत नसावे.

मंदिर संघटनाच्या ध्येयातून महासंघाची निर्मिती !

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये दौरा केल्यानंतर मंदिर क्षेत्राशी संबंधित मंदिर विश्वस्त, मंदिरातील पुजारी आणि पुरोहित यांना अन् मंदिरांशी संबंधित असलेल्या बर्‍याचशा अडचणी सातत्याने समोर आल्याने लक्षात येत होत्या.

भाविक, भक्त आणि मंदिर यांसाठी कार्यतत्पर रहाण्याचा श्री सिद्धिविनायक गणपति मंदिर न्यास समितीचे अध्यक्ष अन् आमदार सदा सरवणकर यांचा निर्धार !

प्रभादेवी (मुंबई) येथील स्वयंभू आणि जागृत देवस्थान असणार्‍या श्री सिद्धिविनायक गणपति मंदिर न्यास समितीच्या अध्यक्षपदी नुकतीच महाराष्ट्र शासनाने आमदार श्री. सदा सरवणकर यांची नियुक्ती केली.