धार्मिक कृतींमागील शास्त्र जाणून घेण्यासाठी वाचा !
देवळात देवतेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यापूर्वीच्या कृतींमागील शास्त्र
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि श्री. निषाद देशमुख |
- देवळाची रचना कशी असावी आणि त्याचे महत्त्व काय ?
- देवळाच्या कळसाला आवारातूनच नमस्कार का करावा ?
- चामड्याच्या वस्तू काढून देवळात प्रवेश का करावा ?
- देवळात दर्शनासाठी गेल्यावर शक्यतो घंटा का वाजवू नये ?
देवळात देवतेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यापासूनच्या कृतींमागील शास्त्र
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले |
- देवळात कासवाची/नंदीची प्रतिकृती का असते ?
- देवळात देवतेचे दर्शन घेतांना पुरुषांनी डोके का झाकू नये ?
- देवतेचे रूप डोळ्यांत साठवण्याचे महत्त्व काय अन् त्याचा काय लाभ होतो ?
- देवतेला जिवाने प्रदक्षिणा का ? कशा आणि किती घालाव्यात ?
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com |