प्रत्‍येक सेवा नियोजनबद्ध आणि परिपूर्ण करणारे अन् साधकांना सातत्‍याने साहाय्‍य करणारे सनातनचे १०२ वे (समष्‍टी) संत पू. शिवाजी वटकर (वय ७७ वर्षे) !

‘पू. शिवाजी वटकर यांनी साधनेच्‍या आरंभापासूनच मला कसे शिकवले ? आणि माझ्‍याकडून कशी साधना करून घेतली ?’, याविषयी मला जाणवलेली सूत्रे मी कृतज्ञताभावाने पू. वटकरकाकांच्‍या चरणी अर्पण करत आहे.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवातील चैतन्‍याची साधिकेला तिच्‍या नातवाच्‍या संदर्भात आलेली प्रचीती !

वर्ष २०२२ च्‍या श्री गणेशचतुर्थीपासून माझा नातू कु. आर्यमन अभिजित नाडकर्णी याने नामजप लिहिण्‍याचे बंद केले होते. तो मला भ्रमणभाष करून सांगत असे, ‘‘आजी, तू नामजप करू नकोस. नामजप करणे वाईट सवय आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या ध्‍यानमंदिरात बसून नामजप आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना आत्‍मनिवेदन केल्‍यानंतर त्‍यांच्‍या छायाचित्रात पिवळा, गुलाबी आणि पांढरा शुभ्र रंग दिसणे

‘१७.१०.२०२२ या दिवशी सकाळी ११.३० वाजता मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील ध्‍यानमंदिरात बसून डोळे मिटून श्‍वासावर लक्ष केंद्रित करून नामजप करत होते.

तपश्चर्येचे मूर्तीमंत प्रतीक महर्षि विश्वामित्र !

राजा विश्वामित्र महातेजस्वी धर्मात्मा आणि प्रजाहित दक्ष होता. हा राजा विश्वामित्र म्हणजेच महर्षि विश्वामित्र होत. राजघराण्यात जन्माला आलेले विश्वामित्र यांचा जीवनप्रवास राजा, राजर्षि, ऋषि, महर्षि आणि ब्रह्मर्षि असा आहे.

मधाची निर्मिती करणारे महाराष्‍ट्रातील एकमेव असे कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील ‘मधाचे गाव पाटगाव’ !

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्‍या वतीने घेतलेल्‍या ‘सर्वोत्‍कृष्‍ट पर्यटन ग्राम’ स्‍पर्धेत कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील भुदरगड तालुक्‍यातील ‘पाटगाव’ हे कांस्‍य श्रेणीतील प्रमाणपत्र विजेते महाराष्‍ट्रातील एकमेव गाव ठरले आहे.

३ सहस्र ३९ कोटी रुपयांची विक्री थांबवलेले ९ कोटी मुद्रांक नष्‍ट करण्‍यात येणार !

तब्‍बल ९.२४ कोटी मुद्रांक नष्‍ट करण्‍यात येणार आहेत. त्‍यांचे एकत्रित वजन ६५० टनांहून अधिक आहे. ते नष्‍ट कसे करावे, या संदर्भात शासनाकडून सविस्‍तर मार्गदर्शक सूचनाही लागू करण्‍यात आल्‍या आहेत.

आरोग्‍य सेवेसंदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्‍प खर्चाला संमती !

अनुमाने ३० लाख नागरिकांच्‍या आरोग्‍य सेवेसंदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्‍प – मोशी येथील ८५० खाटांच्‍या ‘मल्‍टीस्‍पेशालिटी’ रुग्‍णालयाच्‍या खर्चाला महापालिका स्‍थायी समितीने प्रशासकीय संमती दिली.

पुणे येथील इंद्रायणी नदी कारखान्‍यातील रसायनयुक्‍त पाणी आणि मैलायुक्‍त सांडपाणी यांमुळे प्रदूषित !

इंद्रायणी नदीमध्‍ये जलपर्णी मोठ्या प्रमाणामध्‍ये वाढलेली आहे. त्‍यातच दैनंदिन वापरातील ६० ते ६५ दशलक्ष लिटर सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे.

दिवाळीच्या कालावधीत चीनला १ लाख कोटी रुपयांचा फटका !

देशातील व्यापार्‍यांनी यंदा चीनमधून दिवाळीशी संबंधित कोणतीही वस्तू आयात केलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेचा हा परिणाम आहे.

हमासकडूनच निष्पाप नागरिकांची हत्या ! – इस्रायलने कॅनडाला फटकारले

हमासच्या आतंकवाद्यांनी दुसर्‍या महायुद्धात ज्यूंच्या नरसंहारानंतर अत्यंत क्रूर पद्धतीने निष्पाप नागरिकांचे शिरच्छेद केले, त्यांना जाळले आणि त्यांची हत्या केली.