अन्नपदार्थ गुंडाळण्यासाठी कोणत्याही छापील वर्तमानपत्राच्या कागदाचा वापर करणे आरोग्याला धोकादायक !

आरोग्याला असलेला गंभीर धोका लक्षात घेऊन शिजवलेले किंवा तयार खाद्यपदार्थ गुंडाळण्यासाठी वर्तमानपत्रांचा वापर कटाक्षाने टाळावा. त्याऐवजी कोरे कागद किंवा बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या अन्य पर्यायांचा वापर करावा.

कॅनडा हिंदुविरोधी कारवायांचे जागतिक मुख्यालय कसे झाले ?

भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा दिवस सार्वजनिकरित्या मिरवणूक काढून साजरा करणे आणि याला कॅनडाच्या अधिकार्‍यांनी कोणताही आक्षेप न घेणे, यावरून ते शीख आतंकवाद्यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत आहेत, हे दिसून येते. यामुळे कॅनडामधील हिंदूंमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

मुसलमानांमधून डॉक्टर किंवा अभियंते निर्माण होत नाहीत !

उच्च शिक्षण घेणारे मुसलमानही गुन्हेगारी कृत्ये करतात, तसेच जिहादी आतंकवादी बनतात, याची असंख्य उदाहरणे आहेत, याविषयीही अजमल यांनी बोलायला हवे ! मुसलमानांमध्ये गुन्हेगारी कृत्ये करण्याची वृत्ती का निर्माण होते ?

स्पेनमध्ये गेल्या ८ दशकांत चर्चमध्ये तब्बल ४ लाख मुलींचे लैंगिक शोषण !

‘स्पेनमध्ये वर्ष १९४० पासून आतापर्यंत रोमन कॅथॉलिक चर्चमध्ये ४ लाखांपेक्षा अधिक अल्पवयीन आणि प्रौढ मुली यांचे लैंगिक शोषण झाले आहे, अशी माहिती एका अहवालात समोर आली. अत्याचार करणार्‍यांमध्ये बहुतांश लोक हे पाद्री असल्याची धक्कादायक माहितीही यात देण्यात आली आहे.

सनातनशी निगडित नियतकालिकांत आतापर्यंत केवळ साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीसंदर्भात लिखाण असणे

‘सनातन संस्था सोडून इतर बहुतेक आध्यात्मिक संस्थांच्या नियतकालिकांत त्यांच्या भक्तांना आलेल्या व्यावहारिक अनुभूती असतात, उदा. त्यांच्या अडचणी कशा दूर झाल्या. याउलट सनातन संस्थेच्या नियतकालिकांत आणि ग्रंथांत ‘साधकांनी आध्यात्मिक प्रगती किती केली ?…..

दिवाळीसह एरव्हीही मेणाच्या पणतीचा वापर टाळून तिळाच्या तेलात कापसाची वात घालून लावलेल्या मातीच्या पारंपरिक पणतीचा वापर करणे श्रेयस्कर !

सर्वसामान्यतः नैसर्गिक घटकांत सत्त्वगुण प्रधान, तर अनैसर्गिक (कृत्रिम) घटकांत तमोगुण प्रधान असतो. ज्या घटकात जो गुण प्रधान असतो, तशी स्पंदने त्या घटकातून वातावरणात प्रक्षेपित होतात.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी साधकांना व्यष्टी आणि समष्टी साधनेविषयी केलेले मार्गदर्शन

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी साधकांना व्यष्टी आणि समष्टी साधना यांतील अडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. त्या मार्गदर्शनातील सूत्रे येथे दिली आहेत.

हिंदु संस्कृतीचा दीप विश्वभरात उजळवणारा दीपोत्सव !

मॉरिशस येथे दिवाळी अगदी भारतासारखीच साजरी केली जाते. मॉरिशसचे लोकही असे मानतात की, नरकचतुर्दशीला भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता.

आजचा वाढदिवस : चि. शिवम महेश साळुंखे

आश्विन कृष्ण अष्टमी (५.११.२०२३) या दिवशी पनवेल येथील चि. शिवम महेश साळुंखे याचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त कुटुंबियांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सत्सेवेतच खरा आनंद असल्याचे शिकवणे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी सर्वत्रच्या साधकांना भगवद्गीतेप्रमाणे ‘गुरुकृपायोग’ सांगून साधकांचा उद्धार केला आहे, तरीही ते सत्सेवेतील आनंद घेण्यासाठी साधकांच्या प्रत्येक अडीअडचणीत स्थूल, तसेच सूक्ष्म रूपात धावून येऊन साहाय्य करतात.