ब्रह्मोत्सव सोहळ्याला जाण्यासाठी बसने प्रवास करतांना साधकांनी अनुभवलेला भावानंद आणि अनुभवलेली आध्यात्मिक स्तरावरची जवळीकता !

मुंबई, ठाणे आणि रायगड येथील साधकांनी अनुभवलेला ‘न भूतो न भविष्यति ।’, असा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

आश्रम पाहून ‘इथेच रहावे आणि स्वतःला पूर्णपणे ईश्वराच्या सेवेत वाहून घ्यावे’, असे मला वाटत आहे. एवढा चांगला, सर्व सोयींनी युक्त, तसेच भक्तीमय आणि आध्यात्मिक आश्रम मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिला.’

सांगली जिल्ह्यात विविध गावांत ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियानाला जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि सनातन धर्म नष्ट करण्याविषयी ‘हेटस्पीच’ करणार्‍यांच्या विरोधात ‘मी सनातन धर्मरक्षक’ हे अभियान सर्वत्र राबवण्यात येत आहे.

चंद्रपूर येथे गोवंश तस्करांवर कारवाई; ४ जणांवर गुन्हा नोंद !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गोवंशियांची हत्या, वाहतूक केली जात आहे.

४ नोव्हेंबर या दिवशीच्या हमास-इस्रायल युद्धाच्या घडामोडी !

इस्रयलमध्ये फसलेल्या गाझाच्या ३ सहस्र ३०० कर्मचार्‍यांना घरी जाण्याची अनुमती !

माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करून खंडणी मागणार्‍या तिघांना अटक

२ लाख रुपयांची खंडणी मागणारे सुभाष पाटील (वय ४० वर्षे), समशाद पठाण (वय ४८ वर्षे) आणि संतोष हिरे (वय ४४ वर्षे) यांना ठाणे शहर पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.

कचरा उचलण्यासाठी ७० कोटी रुपये व्यय करूनही रस्त्यांची अवस्था दयनीय !

कोट्यवधी रुपये खर्चूनही रस्त्यांची अवस्था दयनीय ठेवणारे प्रशासन काय कामाचे ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

अकोला येथील आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन !

अकोला शहरात ‘लालाजी’ नावाने प्रसिद्ध असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री तथा अकोला पश्चिम मतदारसंघाचे ६ वेळा आमदार राहिलेले गोवर्धन शर्मा यांचे ३ नोव्हेंबरच्या रात्री वयाच्या ७४ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले.

माजलगाव येथील आमदार प्रकाश सोळंके यांची क्लिप प्रसारित करणारा अटकेत !

क्लिप प्रसारित करणार्‍या धारूर तालुक्यातील धुनकवड येथील शेतकरी सुंदर भोसले याला अटक केली. त्याला न्यायालयाने त्याला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

उल्हासनगर येथे परवाने नसलेल्या फटाक्यांच्या ४ दुकानांवर कारवाई !

उल्हासनगर येथे फटाक्यांची मोठी बाजारपेठ असून जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून व्यापारी आणि नागरिक तेथे फटाके खरेदी करण्यासाठी गर्दी करतात.