आजचा वाढदिवस : चि. शिवम महेश साळुंखे

आश्विन कृष्ण अष्टमी (५.११.२०२३) या दिवशी पनवेल येथील चि. शिवम महेश साळुंखे याचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त कुटुंबियांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

चि. शिवम महेश साळुंखे

चि. शिवम महेश साळुंखे याला पहिल्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !