पोट साफ होण्यासाठी प्रतिदिन औषध घेत आहात का ? वेळीच सावध व्हा !
आपण ‘पुष्कळ, काहीही आणि कितीही खा अन् रात्री एक गोळी घेतली की, सकाळी पोट साफ’, अशा प्रकारच्या विज्ञापनांना भुलतो. आपल्या दिनचर्येत पालट करणे आणि त्यावर योग्य औषधोपचार करून घेणे आवश्यक आहे. इथे सविस्तर जाणून घेऊया.