श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत सेवेसाठी दौर्यावर असतांना अडचणी आपोआप सुटणे
घरातील सर्व सामान नेऊन झाल्यावर ‘मुलगा येथे नसतांना आणि कुणी ओळखीचे नसतांनाही सर्व सामान व्यवस्थित आणले गेले’, याचे सर्व नातेवाइकांना आश्चर्य वाटले.
घरातील सर्व सामान नेऊन झाल्यावर ‘मुलगा येथे नसतांना आणि कुणी ओळखीचे नसतांनाही सर्व सामान व्यवस्थित आणले गेले’, याचे सर्व नातेवाइकांना आश्चर्य वाटले.
पुणे येथील ‘कबीर कला मंच’ ही संस्था कबीराच्या गोष्टी सांगण्याच्या नावाखाली महाविद्यालयांतील मुलांचे ‘ब्रेनवॉश’ करून त्यांना आपल्या जाळ्यात ओढत आहे. पुढे ही मुले कुठे जातात ? याचा काहीच थांगपत्ता लागत नाही.
शहरातील अनधिकृत पशूवधगृहे बंद करावीत, या मागणीसाठी १६ ऑक्टोबरपासून येथील नगरपालिकेच्या कार्यालयासमोर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी उपोषणास प्रारंभ केला आहे.
अमली पदार्थाची विक्री करणारा ललित पाटील हा स्वत: ‘मेफेड्रोन’ सिद्ध करत होता. त्याकरता लागणार्या कच्च्या मालाचा पुरवठा करणार्या ६ जणांची नावे पोलिसांना समजली आहेत; त्यांपैकी २ जणांना अटक करण्यात आली, तर ४ जणांचा शोध चालू आहे.
भांडुपमध्ये चालत्या रिक्शात प्रियकराकडून प्रेयसीची गळा चिरून हत्येचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी आरोपी प्रियकर चेतन गायकवाड याला पोलिसांनी अटक केली आहे.
हा प्रशासनाचा भोंगळ कारभार आहे कि शिष्यवृत्ती योजनेचे पैसे मधल्यामधे कुणी लाटत आहे ? याची चौकशी व्हायला हवी !
परवान्याविना व्यवसाय करणार्या आणि स्वयंपाकघरात स्वच्छता न ठेवणार्या मुंबईतील १५ उपाहारगृहांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली आहे. या उपाहारगृहांना काम थांबवण्याचा आदेश दिला आहे.
राज्यातील अपंगांशी चर्चा करून त्यांच्यासाठी चांगले धोरण सिद्ध करून अपंगांच्या अडचणी सोडवण्यात येतील. सातारा जिल्हा अपंगांच्या योजना राबवण्यात आदर्श जिल्हा निर्माण व्हावा
महाराष्ट्र सरकारच्या उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागात कंत्राटी भरतीसाठी सरकारने यामध्ये कोणतीही परीक्षा न घेता उमेदवारांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही विहीर १०० फूट खोल असून तिचा आकार महादेवाच्या पिंडीसारखा आहे. या विहिरीला ९ कमानी असून या विहिरीमध्ये छत्रपती शाहू महाराज यांचे दगडी शिल्प राजचिन्हासह कोरण्यात आलेले आहे.