राज्यातील गडदुर्ग, प्राचीन वास्तू, लेणी, शिलालेख यांचे खासगी संस्थांना संवर्धन करता येणार !
यापुढे प्राचीन स्मारके पहाण्यासाठी द्यावे लागणार शुल्क !
यापुढे प्राचीन स्मारके पहाण्यासाठी द्यावे लागणार शुल्क !
सिन्नर (नाशिक) येथील एका ‘कॉफी शॉप’मध्ये अनैतिक धंदे चालू असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी धाड घातली. येथे ५० ते ६० गर्भनिरोधक आढळून आले. येथे अल्पवयीन मुलींसमवेत अश्लील चाळे करण्यासह अत्याचाराच्याही घटना घडल्या आहेत.
‘समलैंगिकता हा आजार आहे’, हे प्रथम स्वीकारले पाहिजे, तर मग त्यातून बाहेर पडण्याचे उपचार मिळणे अशक्य नाही. निसर्ग आणि भारतीय संस्कृती यांच्या विरोधातील समलैंगिक संबंधांतून बाहेर पडण्यासाठी योग्य उपचार घेणे आवश्यक !
विनातिकीट प्रवास करणार्या ४ सहस्र ४३८ प्रवाशांवर १६ ऑक्टोबर या दिवशी मध्य रेल्वेने कारवाई केली. त्यांच्याकडून १६ लाख ८५ सहस्र रुपये दंड वसूल केला आहे.
यवतमाळ येथून नागपूर येथे आलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर अरण्यात नेऊन बलात्कार करणार्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला अधिक चौकशीसाठी गुन्हे शाखेकडे सोपवले आहे.
वाळूमाफियांसमवेत मेजवान्या करणार्या भडगाव पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचार्यांना निलंबित केले आहे. स्वप्नील आणि विलास पाटील अशी त्यांची नावे आहेत.
भिवंडी येथे अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगणारा सरताज महंमद सईद मन्सुरी (वय २२ वर्षे) याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून २ गावठी बनावटीचे पिस्तुल (अग्नीशस्त्र) आणि ४ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.
जर गाझा पट्टीमध्ये इस्रायलकडून आक्रमण चालू रहाणार असेल, तर जगभरातील मुसलमान आणि इराणचे सैन्य यांना कुणी रोखू शकत नाही, अशी धमकी इराणचे सर्वाेच्च नेते आयतुल्ला खामेनेई यांनी दिली आहे.
‘देवीची उपासना ही भगवतीदेवी या विश्वाची आई-माता-आदिमाता पालन करते आणि प्रत्येक जीवाला आपल्या भव्य रूपात शेवटी समावून घेते’, हे सूत्र लक्षात ठेवून देवीउपासना प्रत्येक देवी भक्ताने श्रद्धापूर्वक अंतःकरणाने करणे अत्यंत आवश्यक आहे.