मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली !
मान्सूनचा परतीचा प्रवास चालू झाल्याने येथील हवेची गुणवत्ता खालावली असून काही ठिकाणी तापमान वाढले आहे. मुंबईतील एकूण हवेचा गुणवत्ता निर्देशांक ११४ पर्यंत खालवला असून तो वाईट श्रेणीत पोचला आहे.
मान्सूनचा परतीचा प्रवास चालू झाल्याने येथील हवेची गुणवत्ता खालावली असून काही ठिकाणी तापमान वाढले आहे. मुंबईतील एकूण हवेचा गुणवत्ता निर्देशांक ११४ पर्यंत खालवला असून तो वाईट श्रेणीत पोचला आहे.
हिंदु सहिष्णु असल्यामुळे वारंवार हिंदु देवतांचा अपमान केला जातो. हे चित्र पालटण्यासाठी हिंदूंनी देवतांचे विडंबन करणार्यांना शिक्षा होण्यासाठी पाठपुरावा करावा !
पोलिसांनी तस्करी करणे म्हणजे ‘कुंपणानेच शेत खाण्याचा’ प्रकार !
स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी नागरिकांना आंदोलन करावे लागणे दुर्दैवी ! पिण्याच्या पाण्याची मूलभूत सुविधाही रहिवाशांना देऊ न शकणार्या विकासकांच्या विरोधात कठोर कारवाई व्हायला हवी !
‘हमास’ या पॅलेस्टाईनच्या जिहादी आतंकवादी संघटनेने इस्रायलवर केलेल्या आक्रमणानंतर संपूर्ण जगात २ गट पडले आहेत. एक हमासच्या बाजूचा, तर दुसरा इस्रायलच्या बाजूचा.
वाशिम येथील एका शिक्षकांना मारहाण करून भरदिवसा त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून अज्ञात व्यक्तींनी त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. दिलीप सोनवणे असे शिक्षकांचे नाव आहे.
ठाणे येथील दिवा शहरात नवरात्रोत्सव काळात महिला पोलिसांची संख्या वाढवून निर्भया पथकाच्या माध्यमातून गस्त चालू ठेवावी, अशी मागणी भाजपच्या दिवा महिला मंडळाच्या अध्यक्षा ज्योती पाटील यांनी केली आहे.
एका राज्यातील एका मंडळाच्या श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या वेळी फटाक्यांमुळे श्री गणेशमूर्तीवरील वस्त्रांना आग लागल्याची घटना घडली. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला.
राजस्थानचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत असलेल्या १० सहस्र ५२८ सरकारी कर्मचार्यांना कायम करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ‘राजस्थान मदरसा बोर्डा’मध्ये कार्यरत असलेल्या ५ सहस्र ५६२ लोकांचा समावेश आहे.
१० ऑक्टोबर या दिवशी असलेल्या ‘जागतिक मानसिक आरोग्य दिना’च्या निमित्ताने..