भारतासह जगभरात धर्मांधांसंबंधी आढळणारी काही निरीक्षणे

इस्रायलमध्‍ये मशिदीवर लावल्‍या जाणार्‍या ध्‍वनीक्षेपकाचा वापर ‘जिहाद’च्‍या आक्रमणाच्‍या आणि इतर हिंसक कामाच्‍या सूचनांसाठी केला जातो. काश्‍मीरमध्‍येही हीच पद्धत अवलंबली गेली होती. इस्‍लामिक आक्रमणकर्ते सर्व काही आधीच..

पितरोपासना (श्राद्ध) !

पूर्वीच्‍या प्रथेनुसार हे वचन गुरूंनी शिष्‍यांचे विद्यार्जन पूर्ण झाल्‍यावर ते आश्रमातून घरी गेल्‍यावर आणि गृहस्‍थाश्रम स्‍वीकारल्‍यावर पुढच्‍या आयुष्‍यात ‘आपण काय करावे ? आणि कसे वागावे ?’, हे सांगतांना सांगितले आहे.

इस्रायल-हमास युद्धाचा होणारा परिणाम

हमासचे आतंकवादी आणि इस्रायल यांच्‍यात मोठे युद्ध चालू झाले आहे. हमासच्‍या आतंकवाद्यांनी इस्रायलवर ५ सहस्र रॉकेट डागले आहेत आणि या आतंकवाद्यांनी शस्‍त्रास्‍त्रांसह इस्रायलमध्‍ये घुसखोरी केली आहे. ते तेथील नागरिकांची हत्‍या करत आहेत.

जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदासस्‍वामी यांचा त्‍याग !

‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज यांचा नावलौकिक ऐकून त्‍यांना भेट म्‍हणून उंची वस्‍त्रे, धन, सुवर्णालंकार पाठवले होते; परंतु निःस्‍पृह निर्लोभी, निर्मोही तुकोबांनी तो नजराणा (भेट) स्‍वीकार न करता विनम्रतेने पुन्‍हा राजांकडे परत पाठवला.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात श्राद्धविधी करतांना सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पूर्वजांना गती दिल्‍याचे जाणवणे

‘१६.९.२०२२ या दिवशी आश्रमात १५ साधकांनी श्र्राद्ध विधी केले. मी पिंडांसमोर उभे राहिले आणि डोळे मिटून नमस्‍कार केला. तेव्‍हा मी त्‍यांना प्रार्थना केली की, ‘आम्‍ही यथाशक्‍तीनुसार जेवढे शक्‍य आहे, तेवढे करण्‍याचा प्रयत्न केला आहे.

संगणकीय प्रती काढण्‍यासाठी पाठकोरे आणि कोरे कागद उपलब्‍ध करून देऊन राष्‍ट्र अन् धर्म कार्यात हातभार लावावा !

साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंंतक अन् धर्मप्रेमी यांना विनंती !

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ दैवीमहिमा

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १० ऑक्‍टोबरला रात्री ८ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

सनातनच्‍या १२२ व्‍या संत पू. (कै.) सौ. शालिनी मराठेकाकू यांच्‍या अब्‍दपूर्ती (वर्षपूर्ती) श्राद्ध आणि प्रथम आबदिक श्राद्ध यांचे सूक्ष्म परीक्षण !

‘सनातनच्‍या १२२ व्‍या संत पू. (कै.) सौ. शालिनी मराठेकाकू (देहत्‍यागाच्‍या वेळचे वय ७४ वर्षें) यांचे ४ जुलै २०२३ या दिवशी अब्‍दपूर्ती (वर्षपूर्ती) श्राद्ध आणि ५ जुलै २०२३ या दिवशी प्रथम आबदिक (पहिल्‍या वर्षाचे ) श्राद्ध झाले.

असे पू. गडकरीकाका आहेत प्रिय फार । कारण प्रीती आहे त्‍यांच्‍यात अपार ॥

आनंद मूर्ती अन् सुहास्‍य वदन ।
मूर्ती लहान; पण कीर्ती महान ॥ १ ॥

साधकांनो, परात्‍पर गुरु डॉ. आठवले किंवा संत यांनी काही सांगितल्‍यास ‘त्‍यांचा संकल्‍प झाला’, असे म्‍हणून न थांबता साधनेचे प्रयत्न योग्‍य प्रकारे करून त्‍यांचा संकल्‍प फलद्रूप झाल्‍याची अनुभूती घ्‍या !

‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले किंवा संत एखाद्या सत्‍संगात साधकांना सांगतात, ‘‘आता तुमची आध्‍यात्मिक प्रगती चांगली होईल.’’ त्‍यानंतर साधक त्‍याविषयी इतर साधकांशी बोलतांना सांगतात, ‘‘आता परात्‍पर गुरु डॉक्‍टर / संत यांचा संकल्‍प झाला आहे.