फलक प्रसिद्धीकरता
राजस्थानचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत असलेल्या १० सहस्र ५२८ सरकारी कर्मचार्यांना कायम करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ‘राजस्थान मदरसा बोर्डा’मध्ये कार्यरत असलेल्या ५ सहस्र ५६२ लोकांचा समावेश आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/726678.html
बांगलादेशी घुसखोरांना विमानातून पाठवून द्या !
संपादकीय : ‘विद्यार्थीहिताय ।’
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन
तत्कालीन समाजवादी आणि काँग्रेस पक्षांच्या सरकारांनी कब्रस्तानांच्या भिंतींवर पैसा खर्च करणे, हेच ‘धर्मनिरपेक्षता’ मानले ! – Yogi Adityanath
हत्येच्या घटनेला विरोध करणार्याविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती !
अशांची खासदारकी रहित करा !