भरदिवसा शिक्षकाला जिवंत जाळले !

कायदा-सुव्‍यवस्‍थेचे तीन-तेरा !

वाशिम – येथील एका शिक्षकांना मारहाण करून भरदिवसा त्‍यांच्‍या अंगावर पेट्रोल टाकून अज्ञात व्‍यक्‍तींनी त्‍यांना जिवंत जाळण्‍याचा प्रयत्न केला. दिलीप सोनवणे असे शिक्षकांचे नाव आहे. या प्रकरणी अन्‍वेषण चालू आहे.