मुंबई – मान्सूनचा परतीचा प्रवास चालू झाल्याने येथील हवेची गुणवत्ता खालावली असून काही ठिकाणी तापमान वाढले आहे. मुंबईतील एकूण हवेचा गुणवत्ता निर्देशांक ११४ पर्यंत खालवला असून तो वाईट श्रेणीत पोचला आहे. हवेच्या प्रदूषणातही वाढ झाली आहे.