Youth should work for 70 hours : भारतीय तरुणांनी आठवड्यात ७० घंटे काम केले पाहिजे ! – नारायण मूर्ती, संस्थापक, ‘इन्फोसिस’ आस्थापन

भारताचा उत्कर्ष साधायचा असेल, त्याला बलशाली देश बनवायचा असेल, तर भारतातील केवळ तरुण पिढीच नव्हे, तर सर्व वयोगटांतील नागरिकांनी अपार कष्ट घेणे आवश्यक आहे.

केरळमध्ये मुसलमान युवा संघटनेच्या पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आयोजित ऑनलाईन सभेत हमासच्या नेत्याने केले मार्गदर्शन !

अशा सभेला केरळमधील सरकारने अनुमती दिलीच कशी ? याची केंद्र सरकारने चौकशी केली पाहिजे !

दु:खद गीत ऐकल्याने लोकांच्या शारीरिक वेदना अल्प होऊ शकतात ! – कॅनडातील मॅकगिल विश्‍वविद्यालयाचे संशोधन

कुठे दुःखी व्यक्तीला दुःखातून बाहेर येण्यासाठी गीत ऐकवण्यासारखे वरवरचे उपाय सांगणारे पाश्‍चात्त्यांचे संशोधन, तर कुठे मानवाला सत्चित्आनंदाकडे वाटचाल करायला शिकवणारा हिंदु धर्म !

(म्हणे) ‘जम्मू-काश्मीरवासियांच्या मानवाधिकारांचा मान राखा !’ – ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन

भारताने स्वतःच्या देशात काय करावे आणि काय करू नये ?, हे सांगण्याचा अधिकार या संघटनेला कुणी दिला ? भारताच्या अंतर्गत प्रश्‍नात नाक खुपसू नये, असा दम भारताने या संघटनेला दिला पाहिजे !

चोरी, दरोडे, बलात्कार आदी गुन्ह्यांमध्ये मुसलमान पहिल्या क्रमांकावर ! – खासदार बदरुद्दीन अजमल

केवळ गुन्ह्यांतीलच नव्हे, तर जिहादी आतंकवादामध्येही जगात मुसलमानच पहिल्या क्रमांकावर आहेत, हे अजमल यांनी सांगायला हवे !

कुशीनगर (उत्तरप्रदेश) येथे गोतस्कराला अटक

इनामुल उपाख्य बिहारी असे या गोतस्कराचे नाव असून त्याच्यावर २५ सहस्र रुपयांचे बक्षीसही घोषित करण्यात आले होते.

Tipu Sultan Sword : लिलावात मूळ रकमेतही कुणी विकत घेतली नाही  क्रूरकर्मा टीपू सुलतानची तलवार !

तलवारीची मूळ किंमत १५ लाख ते २० लाख पाऊंड म्हणजे १५ ते २० कोटी रुपये ठेवण्यात आली होती.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नौका क्रीडा प्रकार होण्यासाठी सरकारला स्थानिक शेतकर्‍यांनी केले साहाय्य

स्पर्धेत वापरत असलेल्या नौका ठेवणे आणि तांत्रिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी जागा देणे, यांसाठी स्थानिक शेतकर्‍यांनी साहाय्य केले आहे.

भूमी बळकावल्याच्या प्रकरणी आयोगाकडून अन्वेषण पूर्ण

अन्वेषण पूर्ण झाल्याने आता संबंधितांना शिक्षा होण्यासाठीची पावलेही त्वरित उचलली, तरच फसवणूक झालेल्यांना न्याय मिळाला, असे होईल.

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ‘शिवराजेश्वर मंदिरा’साठीच्या वार्षिक भत्त्यात वाढ करण्याची मागणी !

मालवण येथील शिवरायांच्या मंदिराच्या ठिकाणी शिवरायांच्या कार्याची माहिती देणारे फलक, ग्रंथालय, ऐतिहासिक ठेवा, चित्राच्या स्वरूपात इतिहासाची मांडणी, अशा प्रकारे इतिहासाची माहिती देण्यात यावी.