(म्हणे) ‘भारत काश्मीरमध्ये इस्रायली डावपेच खेळत आहे !’ – मलेशियाचे माजी पंतप्रधान महाथिर महंमद यांचा कांगावा
भारताने इस्रायलप्रमाणे आक्रमक धोरण अवलंबले असते, तर एव्हाना काश्मीरसह पाकिस्तान भारताचे झाले असते आणि अखंड भारताचे भारतियांच्या स्वप्नाची पूर्तता झाली असती !