म्हापसा (गोवा) येथे भटक्या कुत्र्याने आक्रमण केल्याने शाळकरी मुलीच्या पायाचे हाड मोडले
भौतिक विकासाचा लखलखाट; पण नागरिकांच्या प्राथमिक समस्या आहेत तशाच !
भौतिक विकासाचा लखलखाट; पण नागरिकांच्या प्राथमिक समस्या आहेत तशाच !
येत्या ४-५ वर्षात आदरातिथ्य क्षेत्रात सुमारे २ लाख तरुणांना रोजगार देण्याची क्षमता ! ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘व्होकल फॉर ग्लोबल’ या संकल्पनांना चालना देण्यासाठी उद्योग समर्थनाच्या महत्त्वावरही त्यांनी भर दिला.
असे असेल, तर विभागातील संबंधित उत्तरदायी अधिकार्यांना बडतर्फच करायला हवे !
सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालय, कोल्हापूर येथील ‘लक्ष्मी विलास पॅलेस’ आणि मुंबईमधील ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय’ या ठिकाणी ही वाघनखे जनतेला पहाण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.
दोन्ही मिरवणुकांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठाणे, नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण या सर्व भागांत १८ सहस्र पोलीस अधिकारी अन् कर्मचारी यांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
अभ्यागतांच्या संख्येवरही नियंत्रण आणण्यात येणार आहे. गृह विभागाने मंत्रालय प्रवेश आणि सुरक्षा यांचे नवे नियम नुकतेच घोषित केले असून ते १ मासात लागू केले जातील.
वाहतूक पोलीस मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गांसह परिसरातील इतर १७ रस्ते सर्व प्रकारच्या वाहतुकींसाठी सकाळी ७ वाजल्यापासून बंद ठेवणार आहेत, तर १० ठिकाणची वाहतूक इतर रस्त्यांना वळवण्यात आली आहे.
ट्रस्टचे अधिकृत संकेतस्थळ, ‘फेसबुक’, ‘युट्युब’, तसेच इतर सामाजिक माध्यमांच्या सहाय्याने ५६ लाखांहून अधिक गणेशभक्तांनी ‘दगडूशेठ गणपती’चे दर्शन घेतले.
जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळा’च्या ४७ व्या वर्षांच्या व्याख्यानमालेचे शिवस्मारक सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेच्या तिसर्या दिवशी म्हणजे २६ सप्टेंबरला ते बोलत होते.
डीजे’सारखी मोठा आवाज करणारी ध्वनीयंत्रणा वापरून आपणच उत्सवांचे पावित्र्य नष्ट करत आहोत, हेही मंडळांनी लक्षात घेतले पाहिजे. त्याही पुढे जाऊन अशातून झालेल्या तरुणाच्या मृत्यूचे दायित्व आता कोण घेणार ?