अटक करण्यात आलेल्या मुसलमान आरोपीने पळण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांच्या गोळीबारात तो घायाळ !

हरदोई येथील श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करून परतत असणार्‍या एका अल्पवयीन हिंदु मुलीची छेड काढणारा महंमद अफझल याला पोलिसांनी अटक केली होती. त्याला न्यायालयात उपस्थित करण्यात आल्यानंतर त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

जगभरात पकडण्यात आलेल्या भिकार्‍यांमध्ये पाकिस्तान्यांची संख्या ९० टक्के !

यथा राजा तथा प्रजा ! जसे पाकचे राज्यकर्ते जगभरात जाऊन भीक मागतात, तसेच त्याचे नागरिकही अन्य देशांत जाऊन हेच करतात !

पंजाबमधील काँग्रेसचे आमदार सुखपाल सिंह खैरा यांना अमली पदार्थाच्या प्रकरणी अटक

काँग्रेसचे आमदार काय करतात, हेच यातून लक्षात येते !

भाजप कार्यालयाची जाळपोळ, तर प्रदेशाध्यक्षांच्या घराची तोडफोड !

इंफाळ येथे हिंदु मैतेई समजाच्या २ बेपत्ता विद्यार्थ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ हिंसाचार चालू झाला आहे. राज्यातील थौबल जिल्ह्यातील भाजपच्या कार्यालयाला जमावाकडून आग लावण्यात आली.

घराच्या छतावर पाकिस्तानी झेंडा फडकावणार्‍या रईस आणि त्याचा मुलगा रशीद यांना अटक

अशांना आता दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्‍या पाकिस्तानमध्ये पाठवून देणे, हीच कठोर शिक्षा असेल !

शेतीच्‍या यांत्रिकीकरणासाठी राज्‍यशासन करणार ब्राझीलमधील शेतीचा अभ्‍यास

ब्राझीलमधील शेतीच्‍या यांत्रिकीकरणाचा अभ्‍यास करून त्‍याप्रमाणे महाराष्‍ट्रात शेतीची उत्‍पादकता वाढावी, यासाठी राज्‍यातील कृषी विद्यापिठांच्‍या संशोधकांना ब्राझील येथे पाठवण्‍याचा निर्णय महाराष्‍ट्र शासन करत आहे.

कल्‍याण येथे हिंदु ट्रकचालकाची हत्‍या करणारे २ धर्मांध अटकेत !

आणखी किती हिंदूंच्‍या हत्‍या झाल्‍यावर पोलीस कायदा-सुव्‍यवस्‍थेचा धाक निर्माण करणार ?

मुंबई उपनगरांमध्‍ये सर्वत्र अनधिकृत फलकांची बजबजपुरी !

लोकप्रतिनिधींनो, प्रसिद्धीचा हव्‍यास बाळगण्‍यापेक्षा सामाजिक कर्तव्‍याचे भान जोपासून शहराचे विद्रूपीकरण टाळा !

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथे झाड पडून २ युवकांचा जागीच मृत्यू

‘अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी शहर आणि परिसरातील धोकादायक स्थितींविषयी प्रशासनाला वेळोवेळी जाणीव करून दिली जाते; मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करते.’’

अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद एकाच दिवशी आल्याने मडगाव आणि फोंडा (गोवा) पोलिसांकडून दक्षतेचे उपाय

अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक आणि ईदचा जुलूस शांततेने पार पडावा, यासाठी गोवा पोलिसांचे बैठका घेऊन आवाहन !