भ्रमणभाषचे जग ?

‘माणूस कुत्र्याला घेऊन जसा चालतो, तसा भ्रमणभाष माणसाला घेऊन चालतो’, अशीच आपल्‍या सर्वांची स्‍थिती आहे ! स्‍वामी विवेकानंद म्‍हणाले होते, ‘तुमच्‍या देशातल्‍या तरुण पिढीच्‍या ओठावर कुठली गाणी आहेत ? ते मला सांगा. मी तुम्‍हाला तुमच्‍या देशाचे भविष्‍य सांगतो !’

Ganesh Visarjan : श्री गणेशमूर्तीचे कृत्रिम हौदांऐवजी पारंपरिक पद्धतीने विसर्जन करा !

गणेशमूर्ती विसर्जनावरून आगपाखड करणारे पर्यावरणप्रेमी नदीत विनाप्रक्रिया सांडपाणी सोडले जाते, याविषयी ‘ब्र’ही काढत नाहीत !

पूजेत वापरण्‍यात येणार्‍या विविध वस्‍तूंचे महत्त्व ! Ganeshotsav

कोणतेही शुभ कार्य असो वा कोणत्‍याही देवतेचे पूजन असो, त्‍यामध्‍ये सुपारी, नारळ (श्रीफळ), कलश, अक्षता, पंचारती आदी अनेक वस्‍तूंचा वापर करण्‍यात येतो. या वस्‍तू पूजनामध्‍ये का वापरण्‍यात येतात ? त्‍यांचे महत्त्व आणि कथा काय आहेत ? यांविषयीची माहिती येथे देत आहोत.

आपण तेजाचे उपासक आहोत कि केवळ एखाद्या दरीत रहाणारे आहोत ?

देशाचे नाव ‘इंडिया’ (India) कि ‘भारत’ (Bharat) यांपैकी काय हवे ? यावरून चालू झालेली चर्चा आणि चिघळत असणार्‍या वादाच्‍या पार्श्‍वभूमीवर काही गोष्‍टींचा ऊहापोह होणे आवश्‍यक आहे. मुळात या देशाचे नाव ‘आर्यावर्त’ असे होते. पुढच्‍या काळात सीमांचा संकोच, परकियांची आक्रमणे होत गेली, तसतशी नावेही पालटत गेली.

अनंत चतुर्दशीचे व्रत Anant Chaturdashi

अनंत चतुर्दशी ! ‘गतवैभव प्राप्‍त करण्‍यासाठी श्री विष्‍णुदेवतेला अनुसरून केल्‍या जाणार्‍या या व्रतामध्‍ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते. अशा या व्रताविषयीची माहिती येथे देत आहोत.

ब्रह्मीभूत स्‍वामी वरदानंद भारती यांची ‘वरदवाणी’ !

शासनकर्ता दुःखाला, कष्‍टाला, संकटाला वा लोकांमध्‍ये होऊ शकणार्‍या अप्रियतेला कंटाळून हानीचे भय बाळगणारा आणि त्‍यामुळे वाटले तसा वागणारा असा राजा नसावा. तो खर्‍या अर्थाने धर्मनिष्‍ठ असावा.

पूर्वजांचे त्रास दूर होण्यासाठी पितृपक्षात दत्ताचा नामजप, प्रार्थना आणि श्राद्धविधी करा !

‘सध्या अनेक साधकांना अनिष्ट शक्तींचे त्रास होत आहेत. पितृपक्षात (२९ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर २०२३ या काळात) हा त्रास वाढत असल्याने त्या कालावधीत प्रतिदिन ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ।’ हा नामजप न्यूनतम १ घंटा करावा.

स्‍वीकारण्‍याची आणि शिकण्‍याची वृत्ती असलेल्‍या अन् इतरांना साधनेत साहाय्‍य करणार्‍या सांगली येथील ६४ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. सुलभा दत्तात्रय कुलकर्णी (वय ७४ वर्षे) !

सौ. सुलभा दत्तात्रय कुलकर्णी यांचा ७४ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांचे यजमान श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांच्‍या लक्षात आलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

नम्र, प्रेमळ आणि सतत परेच्‍छेने वागणार्‍या ६५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या म्‍हापसा (गोवा) येथील सौ. प्रणिता आपटे (वय ५३ वर्षे) !

म्‍हापसा (गोवा) येथील ६५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. प्रणिता आपटे अधूनमधून रामनाथी येथील सनातन आश्रमात येत असतात. आश्रमातील काही साधकांना सौ. प्रणिता आपटे यांच्‍याविषयी जाणवलेली वैशिष्‍ट्यपूर्ण सूत्रे येथे पाहूया.

हे हिंदु राष्‍ट्र प्रेरका, धर्मरक्षका, तुम्‍हा वंदना ।

संतशिरोमणी, भक्‍तवत्‍सला, हे दयाघना ।
तव दर्शने पूर्ण होती सर्व मनोकामना ॥