सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांच्‍यासाठी लाकडाची बैलजोडी बनवून देणारे श्री. शैलेंद्र पुंड यांना आलेल्‍या अनुभूती

अकोला येथील श्री. शैलेंद्र पुंड यांनी पू. वामन राजंदेकर यांच्‍यासाठी लाकडाची बैलजोडी बनवली. ती बनवतांना त्‍यांना आलेल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांच्‍या आवाजात ध्‍वनीमुद्रित केलेले ‘श्री गणेशाय नमः ।’ आणि ‘ॐ गँ गणपतये नमः ।’, हे नामजप ऐकतांना साधिकांना आलेल्‍या अनुभूती

‘नामजप ऐकून माझे मन लगेच स्‍थिर झाले आणि माझी भावजागृती होऊ लागली.’

प्रगत आणि अप्रगत म्हणजे काय ?

काही बुद्धीवादी लोक म्हणतात की, समाजाच्या अप्रगत अवस्थेत वेद निर्माण झाले, ज्यात जारणमारण वगैरे यातुविद्या आहे; पण हे खोटे आहे. समाज जेव्हा पूर्णावस्थेला, प्रगतीला पोचलेला असतो, तेव्हा त्यात अप्रगत अवस्थांपासून प्रगत अवस्थेपर्यंत सर्व स्तर असतात.

भारतातील महान ऋषि परंपरा 

भारतीय संस्कृतीचे योग्य आकलन होण्यास ही ऋषि परंपरा समजून घेणे उपकारक ठरेल. या सदराच्या माध्यमातून थोर ऋषींविषयीची अमूल्य माहिती आपण जाणून घेत आहोत.