आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्‍कार घालू !

असे आहे तर जनतेने लोकप्रतिनिधींना त्‍यांच्‍या कर्तव्‍याची जाणीव करून द्यावी लागेल !

गत ५ मासांत छत्रपती संभाजीनगरच्‍या ११ आमदारांकडून ९ कोटी रुपयांच्‍या आमदार निधीचा व्‍यय !

शासनाकडून लोकप्रतिनिधींना विकासकामे करण्‍यासाठी निधी उपलब्‍ध होत असतांना विकासकामांना गती पकडणे अपेक्षित आहे. अन्‍यथा निधी निरुपयोगी ठरेल.

अजित पवार गटातील आमदारांचे सदस्‍यत्‍व रहित करण्‍याची सभापतींकडे मागणी !

उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍या गटातील आमदारांचे सदस्‍यत्‍व रहित करण्‍याची मागणी राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या शरद पवार गटाने विधान परिषदेच्‍या सभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांच्‍याकडे केली आहे.

कल्‍याण येथे अमली पदार्थांची तस्‍करी करणारी टोळी अटकेत

समाजाला नशेच्‍या खाईत लोटणार्‍यांवर कठोर कारवाई झाल्‍यासच अशा गुन्‍ह्यांना आळा बसेल !

श्री गणेशमूर्ती हिंदूंच्‍या श्रद्धेचा विषय असल्‍याने मूर्तीवर शिक्‍का मारणे अयोग्‍य !

अशी सूचना का करावी लागते ?

पुणे महानगरपालिकेच्‍या दळवीवाडी येथील शाळेत अपुरे शिक्षक !

ग्रामीण भागात शिक्षणाची भीषण अवस्‍था असणे दुर्दैवी ! सर्वत्रच्‍या मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, याविषयी शासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्‍यक !

गौरीच्‍या मूर्तीचा होणारा अवमान रोखण्‍यासाठी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने दुकानदार-व्‍यावसायिक यांचे प्रबोधन !

कोणत्‍याही देवतेच्‍या मूर्ती बनवतांना, विक्रीसाठी उपलब्‍ध करून देतांना कळत, नकळत त्‍याचा आपल्‍याकडून अवमान होत नाही, याची दक्षता घेणे अत्‍यावश्‍यक असते.

धर्मांतरविरोधी कायद्यासाठी अधिवेशनामध्‍ये लक्षवेधी मांडू ! – राम सातपुते, आमदार, भाजप

धर्मांतरविरोधी कायद्यासाठी हिंदूंना पुष्‍कळ वेळ वाट पहावी लागणे प्रशासनाकडून अपेक्षित नाही !

म्हणे बुद्धीप्रामाण्यवादी !

‘एखाद्या विषयावर अभ्यास नसतांना त्यावर बडबडणारे म्हणजे बुद्धीप्रामाण्यवादी !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कल्याण येथे अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या !

मुलांना धर्मशिक्षण दिल्यास त्यांचे विचार प्रगल्भ होऊन त्यांना योग्य-अयोग्य यांची जाण वेळीच येईल !