वायुगळतीची ३९ वर्षे !

भारताला लुटून मेहुल चोक्‍सी, नीरव मोदी पसार झाले. ते परदेशात ऐषोरामात जगत आहेत. त्‍यांच्‍या मुसक्‍या आवळून त्‍यांना परत आणू न शकणारी व्‍यवस्‍था अँडरसन याच्‍या वंशजांना भारतात आणून त्‍यांच्‍याकडून अँडरसन याने केलेल्‍या पापाचे प्रायश्‍चित्त घेण्‍यास त्‍यांना भाग पाडणार का ? सद्य:स्‍थिती पहाता या प्रश्‍नाचे उत्तर नकारात्‍मकच आहे.

केरळमधील चर्चचा हिंदुद्वेष जाणा !

केरळमधील पाद्री रेव मनोज केजी यांनी प्रसिद्ध शबरीमला मंदिरात भगवान अय्‍यप्‍पांचे ४१ दिवसांचे व्रत पाळल्‍यावरून चर्चने त्‍यांना विरोध केला. यानंतर पाद्री केज यांनी चर्चचे ओळखपत्र आणि परवाना परत केला.

पालकमंत्री लोढा यांच्या निर्देशांनुसार महापालिका शाळांमध्ये ‘रात्र अभ्यासिका’ चालू !

महापालिकेच्या शाळेत शिकणार्‍या ४ लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ होणे अपेक्षित आहे, असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

स्‍वतःच्‍या मनाने दीर्घ काळ औषधे घेणे टाळावे  !

‘अनेक जण मधुमेह बरा व्‍हावा, यासाठी स्‍वतःच्‍या मनाने कारले, जांभूळ बी इत्‍यादींचे चूर्ण नियमितपणे घेत असतात.

बांगलादेशी घुसखोरी – राष्‍ट्रासाठी घातक !

देशाचे स्‍वातंत्र्य अबाधित रहावे; म्‍हणून आपल्‍या वीर सैनिकांनी हौतात्‍म्‍य स्‍वीकारले. अनेक जण जायबंदी झाले. तथापि शासनकर्त्‍यांनी मात्र देशभक्‍तांचा त्‍याग, शौर्य, बलीदान यांचा अपमान करून स्‍वतःची राजकीय सत्ता टिकून राहण्‍यासाठी घुसखोरांना अभय दिले आहे !

स्‍वामी वरदानंद यांची ‘वरदवाणी’ !

धर्मस्‍थापनेसाठी करावे लागणारे राजकारण कुशलतेने करावे लागते. त्‍याचा महान आदर्श श्रीकृष्‍णाने आपल्‍या वर्तनाने निर्माण केला आहे. ‘दुष्‍ट घातकी दुर्जनांशी ‘जशास तसे’ हीच नीती’, हे लक्षात न ठेवल्‍यामुळेच आपल्‍या राष्‍ट्राची अपरिमित हानी झाली आहे.

बांगलादेशी आणि रोहिंग्‍या घुसखोरी : देशांतर्गत सुरक्षेला आव्‍हान देणारी !

गेल्‍या काही वर्षांतील घटना पहाता देशाची राजधानी देहली ही प्रतिवर्षी हिंसाचारामध्‍ये होरपळून निघाली आहे. यामध्‍ये नियोजनबद्ध पद्धतीने हिंदु समाजाला घेरून आक्रमणे केली गेली.

‘ब्रिक्‍स’ संघटना विस्‍तारली; पण त्‍याचा भारत आणि जागतिक अर्थकारण यांवर होणारा परिणाम !

युक्रेन युद्धानंतर रशियावर अमेरिकेने ५ सहस्रांहून अधिक आर्थिक निर्बंध घातले असून अनेक राष्‍ट्रे यामध्‍ये सहभागी झालेली आहेत. त्‍यामुळे ‘ब्रिक्‍स’ संघटनेमध्‍ये भारत काय भूमिका घेतो ? याकडे जगाचे लक्ष लागून राहिले होते.

निधर्मीवाद्यांसाठी ख्रिस्‍ती धर्मानुसार प्रार्थना ही सभ्‍यता, तर हिंदु धर्मानुसार पूजा करणे ही अंधश्रद्धा !

लोकशाहीप्रधान देश असलेल्‍या अमेरिकेच्‍या ख्रिस्‍ती राष्‍ट्राध्‍यक्षांनी ख्रिस्‍ती धर्मानुसार जी-२० शिखर परिषदेच्‍या यशासाठी प्रार्थना करणे, हे सभ्‍यतेचे लक्षण ठरते.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी दैवी बालकांच्‍या सत्‍संगात खाऊ पाठवल्‍यावर दैवी बालकांनी सांगितलेला खाऊचा भावार्थ आणि साधिकेच्‍या मनाची झालेली विचारप्रक्रिया !

जेव्‍हा गुरुदेवांचे हिंदु राष्‍ट्र-स्‍थापनेचे व्‍यापक ध्‍येय आणि साधकांचे व्‍यष्‍टी साधनेचे ईश्‍वरप्राप्‍तीचे ध्‍येय पूर्णत्‍वास जाईल, तेव्‍हा त्‍यांना आनंदस्‍वरूप लाडू मिळेल. हा लाडू हे आनंदाचे प्रतीक आहे.’