देवद येथील सनातनच्‍या आश्रमातील साधक श्री. यशवंत दौलतराव वसाने (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय ७५ वर्षे) यांचा जीवनप्रवास !

६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. यशवंत वसाने यांना निज श्रावण कृष्‍ण त्रयोदशी (१२.९.२०२३) या दिवशी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्‍यानिमित्त त्‍यांचा जीवनप्रवास येथे देत आहोत.

शारीरिक त्रासांवर सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ सांगत असलेल्‍या नामजपाचे लक्षात आलेले महत्त्व !

‘हे गुरुमाऊली, शारीरिक त्रासावर एकच औषध आणि उपाय, म्‍हणजे सद़्‍गुरु डॉ. मुकुल माधव गाडगीळकाकांनी सांगितलेला नामजप करणे. ‘हे मी प्रत्‍यक्षात कसे अनुभवले ?’, हे येथे दिले आहे.

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या कालावधीत सेवा करतांना आलेल्‍या अनुभूती !

गुरुकृपेने मला स्‍वच्‍छतेच्‍या सेवेचे दायित्‍व मिळाले होते. स्‍वच्‍छता करणार्‍या सर्व साधकांनी मिळून पावसाचे पाणी काढून स्‍वच्‍छ करायचे म्‍हटले असते, तरी शक्‍य झाले नसते.

श्री. देवदत्त कुलकर्णी यांना हृदयविकाराचा झटका आल्‍यानंतर त्‍यांची ‘अँजिओप्‍लास्‍टी’ केल्‍यानंतरही चेहर्‍यावर आनंद आणि तेज जाणवणे

श्री. देवदत्त कुलकर्णी यांचा निज श्रावण कृष्‍ण त्रयोदशी (१२.९.२०२३) या दिवशी ८१ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांची मुलगी सुश्री (कु.) तृप्‍ती कुलकर्णी यांना वडिलांच्‍या शस्‍त्रकर्माच्‍या वेळी त्‍यांच्‍याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍यावर पूर्ण श्रद्धा ठेवून तीव्र शारीरिक त्रास सहन करणार्‍या कै. (श्रीमती) सुनीता दिगंबर सावंत (वय ७५ वर्षे) !

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या ‘आईची काळजी करू नका, सर्व व्‍यवस्‍थित होईल’, या वाक्‍याची आठवण करून दिल्‍यावर आईला त्रास सहन करण्‍याची शक्‍ती मिळणे

साधकांच्‍या भोवती संरक्षककवच निर्माण करून त्‍यांचे प्रारब्‍ध सुसह्य करणारे कृपाळू सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

कठीण प्रसंगात सहसाधकांच्‍या मनात विचार देऊन त्‍या माध्‍यमातून साहाय्‍य करणारे तुम्‍हीच आहात गुरुदेव ! तुमच्‍या कृपेनेच आमचे रक्षण झाले, त्‍याबद्दल मी तुमच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’