निवडणुका न घेतल्याचा परिणाम !
चंडीगड – भारतीय कुस्ती महासंघाने निवडणूक न घेल्यामुळे जागतिक कुस्ती महासंघाने भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व निलंबित केले. जागतिक कुस्ती महासंघाने ३० मे या दिवशी भारतीय कुस्ती महासंघाला पत्र पाठवून ‘४५ दिवसांत (१५ जुलैपर्यंत) भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक न झाल्यास सदस्यत्व निलंबित केले जाईल’, अशी चेतावणी दिली होती.
UWW ने सस्पेंड की भारतीय कुश्ती महासंघ की सदस्ता, दुनिया में तिरंगे के साथ नहीं खेल सकेंगे पहलवान
.
.
.#UWW #WFI #Wrestling #India #Election #WFINews #BrijbhushanSinghhttps://t.co/eKQvrkgAvp— रिपब्लिक भारत (@Republic_Bharat) August 24, 2023
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला २८ ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे. ‘हरियाणा कुस्ती संघटने’ने केलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना उच्च न्यायालयाने ही स्थगिती दिली आहे.