जालना येथे अवैध बायोडिझेल पंपावरील धाडीत पोलिसांकडून लाखो रुपयांचे साहित्य जप्त !
अवैध बायोडिझेलचा साठा होण्यापूर्वीच पोलिसांना संबंधित गुन्हेगारांची माहिती कशी मिळत नाही ? असे निद्रिस्त पोलीस काय कामाचे ?
अवैध बायोडिझेलचा साठा होण्यापूर्वीच पोलिसांना संबंधित गुन्हेगारांची माहिती कशी मिळत नाही ? असे निद्रिस्त पोलीस काय कामाचे ?
आरोपीने कराड तालुक्यातील पाली येथील एका पान विक्रेत्याजवळून भ्रमणभाष चोरल्याची माहिती दिली. आरोपीकडून २५ सहस्र रुपयांची दुचाकी आणि ७ सहस्र रुपयांचा भ्रमणभाष, तसेच ३२ सहस्र रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेण्यात आला आहे.
धान घोटाळा करणारे संबंधित केंद्रचालक आणि संचालक यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. गेल्या अनेक वर्षांपासून धान खरेदी घोटाळ्यातील दोषींवर कठोर कारवाई न केल्यामुळे वारंवार धान घोटाळा होत आहे.
तक्रारीत नमूद केले आहे की, आरोपी अरबाज याने तरुणीसह विवाह करणार असल्याचे सांगून तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून तिचे अश्लील छायाचित्र भ्रमणभाषमध्ये काढले.
कोयता गँग नागरिकांवर आक्रमण करते, हे पोलिसांसाठी लज्जास्पद नव्हे का ? आतातरी पोलिसांगी कोयता गँगच्या कायमस्वरूपी मुसक्या आवळायला हव्यात !
जनावरांच्या चार्याच्या दरात वाढ झाली असल्याने त्याचा परिणाम दूध उत्पादकांवर होत आहे. परिणामी दुधाच्या दरात वाढ झाली आहे.
सर्वच महापालिकांनी संकेतस्थळावरील कोणकोणते अहवाल अद्ययावत करायचे आहेत, हे पहावे !
अशी मागणी का करावी लागते ? आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या हे लक्षात येत नाही का ?
धर्मांध किती खालच्या थराला जाऊन हिंदु मुलींना त्यांच्या जाळ्यात ओढतात, हे लक्षात येते. हिंदु मुलींनी कोणत्याही परिस्थितीत धर्मांधांपासून दूरच रहायचे आहे, हे या उदाहरणातून शिकायला हवे !
मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकर पूर्ण होण्यासाठी २७ ऑगस्टपासून महामार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांकडून याविषयीची अधिसूचना घोषित करण्यात आली आहे.
‘सुखासाठीच्या सर्व गोष्टी शिकवणारे आई-वडील आणि सरकार मुलांना चांगले अन् सात्त्विक काहीच शिकवत नाहीत. त्यामुळे देश दुर्दशेच्या परिसीमेला पोचला आहे. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले