
कोल्हापूर – गेल्या अडीच मासांपासून रिक्त असलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदी अखेर के. मंजूलक्ष्मी यांची नियुक्ती झाली आहे. त्या २३ ऑगस्टला पदाचा कार्यभार स्वीकारतील. के. मंजुलक्ष्मी या सध्या सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. २ जून या दिवशी तत्कालीन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांचे पुणे येथे स्थानांतर झाल्यापासून कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदी कुणाचीच नियुक्ती करण्यात आली नव्हती.
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !