जन्मठेपेची शिक्षा झालेल्या मुसलमानांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला
गोध्रा हत्याकांड प्रकरण
गोध्रा हत्याकांड प्रकरण
‘तिकिट यंत्रांमधील तांत्रिक बिघाड कि एस्.टी. महामंडळातील घोटाळा ?’, याविषयी सखोल चौकशी व्हायला हवी !
वर्ष २०१४ ते २०२० या कालावधीत कृषी पंपांची थकबाकी न भरलेल्या शेतकर्यांचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे महावितरणची थकबाकी ४४ सहस्र ८२५ कोटी रुपयांपर्यंत वाढली.
‘इतर देशांना देशांतर्गत शत्रू नसतात. भारताला आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू आहेत. असे शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत. भारतियांना हे लज्जास्पद !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
छत्रपती संभाजीनगर ते नागपूर हे अंतर ४५० किलोमीटरचे आहे, तर अमरावती ते छत्रपती संभाजीनगर हे अंतरही ३१३ किलोमीटर इतके आहे. त्यामुळे विद्यार्थी संतप्त आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १० ऑगस्टच्या रात्री ६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यावर राजकीय वातावरण तापले असतांनाच मागील २४ घंट्यांत १८ जणांचा मृत्यू झाला, तर १४ ऑगस्टला आणखी ४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी नेहमीच ‘एस्.टी.’ने प्रवास केला. ते कधीही मंत्रीपदाच्या मोहात अडकले नाहीत. विधीमंडळात त्यांनी कामगार, शेतकरी आणि वंचित यांचे प्रश्न मांडले. असे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
महाराष्ट्र राज्याचा पहिला ‘उद्योगरत्न पुरस्कार’ पद्मविभूषण आणि टाटा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष रतन टाटा यांना घोषित केला आहे.
पाकिस्तानात अजूनही खानदान आणि कबिले यांच्यावर राजकारणाचे स्वरूप ठरत असते. अशा देशातील जनतेचे अन्नाविना हाल झाले, तरी त्याचे तेथील राजकीय लोकप्रतिनिधींना देणे-घेणे नसते. इम्रान खान यांना शिक्षा केल्यावर पाकिस्तानात नवा अध्याय चालू होईल; पण तो सुडाचा, द्वेषाचा आणि अहितकारी असेल.
स्वातंत्र्यदिनी प्लास्टिकचे ध्वज वापरल्याने ध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.