
सांगोला – माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी नेहमीच ‘एस्.टी.’ने प्रवास केला. ते कधीही मंत्रीपदाच्या मोहात अडकले नाहीत. विधीमंडळात त्यांनी कामगार, शेतकरी आणि वंचित यांचे प्रश्न मांडले. मला सभागृहात २० वर्षे त्यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली, असे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. सांगोल्यातील दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे शरद पवार होते.
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !