बेशिस्त वाहनचालकांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘सिग्नल रिमोट ऑपरेटिंग सिस्टिम’ कार्यान्वित होणार !
स्मार्ट सिटी प्रशासनाकडून या यंत्रणेचेे काम अंतिम टप्प्यात असून सर्व सिग्नलवर लवकरच ऑनलाईन दंड आकारणी चालू केली जाणार आहे.
स्मार्ट सिटी प्रशासनाकडून या यंत्रणेचेे काम अंतिम टप्प्यात असून सर्व सिग्नलवर लवकरच ऑनलाईन दंड आकारणी चालू केली जाणार आहे.
ताडदेव येथील मुख्य रस्त्यावरील युसूफ मंझील या इमारतीमधील सदनिकेमध्ये घुसून वृद्ध दांपत्याला बांधून ठेवून चोरट्यांनी दागिन्यांची चोरी केली.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात शाळा-महाविद्यालये, प्रशासन आणि पोलीस यांना ठिकठिकाणी निवेदन देण्यात आले.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी सांगली जिल्ह्यात शाळा-महाविद्यालये, प्रशासन आणि पोलीस यांना ठिकठिकाणी निवेदन देण्यात आले.
नवी मुंबई भाजपच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये भव्य तिरंगा दुचाकी फेरी काढण्यात आली. या फेरीत सहस्रावधी राष्ट्र्रप्रेमी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
मिरज ट्रस्ट आणि ब्राह्मण परिवार महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानातून ‘श्रीमंत नारायणराव तात्यासाहेब करिअर डेव्हलपमेंट सेंटर’च्या अभ्यासिकेचे उद्घाटन मिरज येथे झाले.
१४ ऑगस्ट हा १०० टक्के इस्लामी आतंकवादी देश असलेल्या पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन आहे. पाकिस्तान हे पृथ्वीवरील नरक आहे, असे ट्वीट नेदरलँड्सच्या ‘पार्टी फॉर फ्रीडम’ या राजकीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार गीर्ट विल्डर्स यांनी केले आहे.
‘आपल्या भारतात प्राचीन काळापासून हुंडा देणे आणि घेणे हा प्रकार चालू आहे. भारतात अशी काही ठिकाणे आहेत, जेथे लग्नासाठी नवरा हा नवरीला हुंडा देतो; परंतु ९९ टक्के नवरीकडच्या मंडळींनी नवर्याला ‘हुंडा’ देण्याची पद्धत आहे….
नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण टिपणी करतांना म्हटले, ‘‘सुस्थितीतील रस्ते मिळणे, हा नागरिकांचा अधिकार आहे. त्यामुळे नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करण्याचे आदेश ५ वर्षांपूर्वी देण्यात आले होते. तरीही खड्ड्यांची समस्या ‘जैसे थे’ असून नागरिकांना नाहक जीव गमवावा लागत आहे, तसेच खुड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करण्यासाठी ५ वर्षांचा कालावधी पुरेसा नाही का ? सुस्थितीतील रस्त्यांविषयीच्या ५ … Read more
९ ऑगस्ट या दिवशीच्या लेखात आपण पूर्वोत्तर भारत, म्यानमार भागातील चीनच्या सुप्त आकांक्षा आणि त्याला भारताच्या वाढत्या प्रभावाची भीती यांमुळे चाललेल्या भौगोलिक राजकीय (जिओपोलिटीकल) शह-काटशहाच्या खेळाचे मणीपूरवर होणारे परिणाम काय आहेत ?