देवस्थानच्या व्यवहारासंबंधी माहिती न देणार्या २ अधिकार्यांना गोवा माहिती आयोगाकडून दंड
एखादी खासगी संस्था सार्वजनिक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली येत असेल, तर त्या संस्थेची माहिती ही सार्वजनिक ठरते. या तरतुदीनुसार मामलेदार कार्यालयात अव्वल कारकून म्हणून कार्यरत असलेल्या अधिकार्यांवर ही माहिती देणे बंधनकारक ठरते.