आतंकवादाचे नवे स्‍वरूप !

जिहादी भारताला ‘गजवा-ए-हिंद’ करण्‍यासाठी ते वेगवेगळी षड्‍यंत्रे आखत आहेत आणि दुर्दैवाने त्‍यात ते यशस्‍वीही होत आहेत. त्‍यामुळे हिंदूंचे भवितव्‍य धोक्‍यात आहे. त्‍यांना ना पोलीस वाचवू शकतात, ना प्रशासन, ना राजकारणी. नूंहसारख्‍या घटना अशाच घडत राहिल्‍या, तर हिंदू अल्‍पसंख्‍य व्‍हायला वेळ लागणार नाही !

पंचांग म्‍हणजे कालमान विश्‍लेषक शास्‍त्र ! – पंचांगकर्ते मोहन दाते, सोलापूर

भारतीय पंचांग शास्‍त्र हे आस्‍तिक लोकांच्‍या भावनांशी सर्वार्थाने जोडलेले आहे. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण ही पंचांगशास्‍त्राची ५ प्रमुख अंगे आहेत. पंचांगशास्‍त्राला विज्ञानाचा आधार आहे.

बोअरवेलमध्‍ये गांजा लपवल्‍याने २ जणांना अटक !

या प्रकरणी असीफ अबूबकर तांबोळी आणि सिद्धेश्‍वर बनसोडे यांना अटक करण्‍यात आली आहे. त्‍यांना न्‍यायालयात उपस्‍थित केले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्‍यात आली आहे.

लोकप्रतिनिधी श्रीमंत कसे होतात ?, हे जनतेला ठाऊक आहे !

‘ए.डी.ए.आर्.’ या स्‍वयंसेवी संस्‍थेच्‍या अहवालात म्‍हटले आहे की, देशातील ४ सहस्र आमदारांकडे एकूण ५४ सहस्र ५४५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. एका आमदाराची सरासरी मालमत्ता १३ कोटी ६३ लाख रुपये आहे.

धर्म न शिकल्‍याने होणारे दुष्‍परिणाम !

अल्‍पसंख्‍यांक समुदायातील मुले पहिल्‍या वर्गापासून धार्मिक शिक्षण घेतात आणि मोठे होईपर्यंत धर्माचे आचरण करण्‍यात कट्टर बनतात. दुसरीकडे हिंदूंची मुले पहिल्‍या वर्गापासून धर्म शिकत नसल्‍याने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईपर्यंत नास्‍तिकतावादी बनलेली असतात.

विद्येचे माहेरघर पुणे ‘इसिस’च्‍या विळख्‍यात ? : बाहेर पडण्‍यासाठी उपाययोजना !

‘इसिस’ची ‘जागतिक विस्‍तारा’ची संकल्‍पना लक्षात घेतली, तर पूर्वीपासून आतंकवादाला सामोरे जात असलेल्‍या भारताला याचा मोठा धोका आहे. त्‍या दृष्‍टीने उग्रवाद आणि आतंकवाद संपवण्‍याकरता नियमितपणे उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

कल्‍पनाविश्‍व नको, वास्‍तव जाणा !

सध्‍या लहान मुलांचे वाढदिवस त्‍यांचे पालक अगदी थाटामाटात साजरे करतात. अनेकदा त्‍यानिमित्त एखादी सजावटीची संकल्‍पना ठरवली जाते. त्‍या संकल्‍पनेच्‍या अनुषंगाने एखादा देखावा उभारला जातो. त्‍या देखाव्‍यासमोर उभे राहून वाढदिवस साजरा करतांनाची छायाचित्रे काढली जातात. अशा एका वाढदिवसाचे छायाचित्र पहाण्‍यात आले. त्‍यात ‘स्‍पायडरमॅन’ची संकल्‍पना सादर करण्‍यात आली होती. देखावा म्‍हणून मागील बाजूला कोळ्‍याच्‍या मोठ्या जाळ्‍याचे चित्र … Read more

पुरातत्‍व विभागाच्‍या गुलामगिरीच्‍या मानसिकतेविषयी मद्रास उच्‍च न्‍यायालयाचा निवाडा !

उच्‍च न्‍यायालय पुरातत्‍व विभागाला म्‍हणाले की, तुमच्‍यातील स्‍वाभिमान नष्‍ट झाला आहे आणि तुम्‍ही गुलामगिरीच्‍या खुणा आजही जोपासता !

गोवा येथील शास्‍त्रीय गायक श्री. गौरीश तळवलकर यांनी केलेल्‍या गायनाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

गोव्‍यातील शास्‍त्रीय गायक श्री. गौरीश तळवलकर यांनी त्‍यांच्‍या शिष्‍यांच्‍या समवेत २५.६.२०२३ या दिवशी महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाला भेट देऊन त्‍यांचे शास्‍त्रीय गायन सादर केले. तेव्‍हा देवाच्‍या कृपेने झालेले त्‍यांचे सूक्ष्म परीक्षण येथे लेखबद्ध केले आहे.

गोवा येथील शास्‍त्रीय गायक श्री. गौरीश तळवलकर यांनी केलेल्‍या शास्‍त्रीय गायनाचे सूक्ष्म परीक्षण !

‘२५.६.२०२३ या दिवशी रामनाथी (गोवा) येथे महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या वतीने गोवा येथील श्री. गौरीश तळवलकर यांच्‍या शास्‍त्रीय गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला होता. त्‍याचे देवाने माझ्‍याकडून सूक्ष्म परीक्षण करवून घेतले. ते पुढे दिले आहे.