धर्मशिक्षणाच्या अभावी आत्मघात करून घेणारे हिंदू !
‘धर्मशिक्षणामुळे धर्मासाठी त्याग करण्यास लाखो मुसलमान सिद्ध असतात, तर हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते बुद्धीप्रामाण्यवादी होऊन धर्माला खोटे ठरवतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘धर्मशिक्षणामुळे धर्मासाठी त्याग करण्यास लाखो मुसलमान सिद्ध असतात, तर हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते बुद्धीप्रामाण्यवादी होऊन धर्माला खोटे ठरवतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘आक्रमणकर्त्यांचा पुरस्कार म्हणजे भारताच्या इस्लामीकरणाचा अजेंडा होय’, हे हिंदूंनी वेळीच समजून घ्यावे !
‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाचे जनक, हिंदु राष्ट्राविषयी आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे, सूक्ष्म-जगताविषयीचे संशोधक आदी वैशिष्ट्यांनी विभूषित असलेल्या परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अलौकिक जीवनगाथेचा परिचय करून घ्या !
श्री शिवराज्याभिषेकदिन उत्सव समिती आणि सातारा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ३५० वा ‘शिवराज्याभिषेकदिन’ सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्याची सांगता भव्य मिरवणुकीने झाली.
आतापर्यंत विविध प्रसंगी दैनिक ‘सनातन प्रभात’ने प्रसिद्ध केलेल्या विविध विशेषांकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत; त्यापैकी ‘ब्रह्मोत्सव विशेषांकां’ची प्रभावळ सर्वाधिक आली आहे. या अंकातून चैतन्य आणि आनंद यांची स्पंदने पुष्कळ प्रमाणात प्रक्षेपित होत आहेत.’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त रथनिर्मितीची सेवा करणार्या साधकांच्या प्रयत्नांना गुरुमाऊलीचे आध्यात्मिक पाठबळ लाभले. या दिव्य रथाच्या निर्मितीची सेवा झोकून देऊन आणि भावपूर्णरित्या करणार्या साधकांचा परिचय पुढे दिला आहे.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी गुरुदेव पूर्वी ब्रिटनमध्ये जेथे नोकरी करत होते आणि ज्या ठिकाणी निवास करत होते, तेथे जाऊन यावे.
सुतारकलेच्या अंतर्गत अन्य सामान्य सेवा करणार्या साधकांकडून ही भव्य आणि दिव्य कलाकृती साकार होणे, हीच श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांची लीला आहे ! ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने रथ घडला आणि साधकही घडले !
‘११.५.२०२३ या दिवशी महर्षींच्या आज्ञेनुसार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे एका संतांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण पुढे दिले आहे.
या वर्षी आपला अत्यंत सात्त्विक आणि दिव्य रथ बनणार असल्यामुळेच मागच्या वर्षी गुरुदेवांनी रथ बनवायला नकार दिला असावा. यंदाच्या ब्रह्मोत्सवासाठी सप्तर्षींनी काष्ठरथ (लाकडाचा रथ) बनवण्याची आज्ञा केल्यावर ही गोष्ट माझ्या लक्षात आली.