परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यापुढील लिखाणात भक्तीयोगाला प्राधान्य देणार असण्याचे कारण

आता लक्षात आले की, भक्तीयोगानुसार लेख लिहिले, तर वाचकांना विषय समजणे सोपे जाईल आणि विविध अडचणींवरील उपायही त्यांना समजतील.

परात्पर गुरु डॉ. आठवले, ‘आपण जिंकलात आणि आपणच साधकांना जिंकवत आहात’, हे चिरंतन सत्य आहे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अपार प्रीती आणि अखंड कृपा यांमुळे साधक पितृयान मार्गात देवयान मार्गाची अनुभूती घेत आहेत ! 

गुरुगीतेतून वर्णिलेले श्री गुरुमाहात्म्य आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेला त्याचा भावार्थ !

‘ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः पूजामूलं गुरोः पदम् ।
मन्त्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोः कृपा ।।

‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे साक्षात् श्रीकृष्णच आहेत’, याची साधकाला आलेली प्रचीती !

स्वप्नात श्रीकृष्णाच्या रूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांभोवती संरक्षककवच निर्माण केल्याचे दृश्य दिसणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या ‘श्री गुरु दिव्यदर्शन’ सोहळ्याच्या वेळी केरळ येथील जिज्ञासू, हितचिंतक आणि साधक यांना आलेल्या अनुभूती

भावसोहळा पहातांना केरळ येथील धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ, जिज्ञासू आणि साधक यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सद्गुरु अंजलीताई माऊलींच्या दर्शनाने मन हे तृप्त झाले ।

गुरुकृपेमुळे मला श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन झाले. तेव्हा त्यांच्याविषयी जे वाटले, ते शब्दांत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.

भूतबाधा काढण्यासाठी घरी आलेल्या उस्मानकडून महिलेवर बलात्काराचा प्रयत्न !

आसामच्या मोरीगाव जिल्ह्यातील बोरालीमारी येथे एका महिलेने उस्मान अली याचे लिंग कापल्याची घटना ८ मे या दिवशी घडली.

मंत्रालय आणि विधीमंडळ पत्रकार संघाच्या पुरस्कारांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण !

मंत्रालय आणि विधीमंडळ पत्रकार संघाच्या वर्ष २०२१ आणि २०२२ या वर्षांच्या राज्यस्तरीय पत्रकार पुरस्काराचे ९ मे या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे वितरण करण्यात आले.

भारत आखाती देशांशी थेट रेल्वे जाळे निर्माण करण्याच्या प्रयत्नात !

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सौदी अरेबियाच्या दौर्‍यावर असून तेथे त्यांनी अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जॅक सुलिव्हन यांच्यासह संयुक्त अरब अमिरात यांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली.

जम्मू-काश्मीरमधील ७ जिल्ह्यांमध्ये आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍यांवर एन्.आय.ए.च्या धाडी !

आतंकवाद्यांना साहाय्य करण्याचे कुणाचे धाडस होणार नाही, असा वचक सरकारने निर्माण करणे आवश्यक !