|

गौहत्ती – आसामच्या मोरीगाव जिल्ह्यातील बोरालीमारी येथे एका महिलेने उस्मान अली याचे लिंग कापल्याची घटना ८ मे या दिवशी घडली. उस्मान याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचे महिलेचे म्हणणे आहे.
१. भुरागावचे पोलीस प्रभारी हेमंत बोरगोहेन यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले. घायाळ उस्मानला गौहत्ती येथे उपचारासाठी पाठवण्यात आले.
२. पीडित महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारे उस्मानच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
३. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेला मूल नव्हते. ही समस्या घेऊन ती उस्मानकडे जात असे.
४. उस्मान भूतबाधा दूर करण्याच्या बहाण्याने तिच्या घरी आला. या वेळी उस्मानने त्या महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्याचा प्रतिकार करत महिलेने उस्मानचे लिंग कापले.
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी