परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यापुढील लिखाणात भक्तीयोगाला प्राधान्य देणार असण्याचे कारण

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘सनातन संस्थेने आतापर्यंत प्रकाशित केलेल्या विविध ग्रंथांच्या माध्यमातून ज्ञानयोगानुसार विश्लेषण अधिक प्रमाणात देण्यात आले आहे. आता लक्षात आले की, भक्तीयोगानुसार लेख लिहिले, तर वाचकांना विषय समजणे सोपे जाईल आणि विविध अडचणींवरील उपायही त्यांना समजतील. यासाठी आता पुढील काही वर्षे मी प्राधान्याने भक्तीयोगानुसार लेख लिहिणार आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (१३.०४.२०२३)