भाग्‍यनगर (तेलंगणा) येथे आयोजित भव्‍य ‘सनातन एकता शोभायात्रे’त हिंदुत्‍वनिष्‍ठांचा उत्‍स्‍फूर्त सहभाग

सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने येथे भव्‍य ‘सनातन एकता शोभायात्रा’ काढण्‍यात आली. महाराष्‍ट्र मंडळाच्‍या ढोलपथकाच्‍या वाद्यगजरात निघालेल्‍या या शोभायात्रेला धर्मप्रेमींचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला.

बेटी बचाव !

हिंदु मुलींच्‍या बेपत्ता होण्‍याच्‍या घटना रोखण्‍यासाठी हिंदु संघटना आणि राजकीय पक्ष यांनी पुढाकार घ्‍यावा !

कहां फेके कचरा…?

प्रतिदिन ‘गाडीवाला आया घरसे कचरा निकाल…’, असे गाणे ऐकवणार्‍या कचरा गाडीने जनतेला स्वच्छतेच्या दृष्टीने बर्‍याच चांगल्या सवयी लावल्या. कचरा इतरत्र फेकू नये, सुका आणि ओला कचरा निराळा करून ठेवावा इत्यादी; पण ही गाडी आता सामान्यांना त्रास देऊ लागली आहे, असे नुकत्याच घडलेल्या प्रसंगातून लक्षात येते.

छत्रपती संभाजीनगर येथे पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू !

येथे चेंबरचे काम करतांना ४ जण पाण्यात बुडाले. शहरातील सलीम अली सरोवर परिसरातील मलजल प्रक्रिया केंद्र येथे ८ मे या दिवशी ही घटना घडली. चेंबरमध्ये बुडालेल्या चौघांपैकी दोघांचा मृत्यू झाला असून इतर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारचा हिंदुद्वेष आणि आतंकवादप्रेम जाणा !

बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारचा हिंदुद्वेष आणि आतंकवादप्रेम जाणा !

समलिंगी विवाह हा अनैसर्गिक आचार आणि विकृतीच !

समलिंगी विवाह हा निसर्गनियमांच्या विरुद्ध असल्याने त्याज्य असल्याचे संस्कार करण्याचे दायित्व आपल्या प्रत्येकावर आहे. आपण हे दायित्व पार पाडले नाही, तर ही विकृती अधिक वेगाने सर्वत्र पसरण्यास वेळ लागणार नाही आणि माणसाचे जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जाईल अन् हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाचार्याची आवश्यकता नाही.

सध्‍याच्‍या निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्‍याची इच्‍छाशक्‍ती सर्वपक्षीय शासनकर्त्‍यांमध्‍ये आहे का ?

देशाच्‍या निवडणूक प्रक्रियेमध्‍ये सुधारणा केल्याने निवडणुकीत धनाचा अपव्‍यय करण्‍याचे थांबेल, उमेदवारांना एक-दुसर्‍यावर अप्रिय आरोप करण्‍याची संधी मिळणार नाही. निवडणूक प्रक्रिया एका सप्‍ताहात पूर्ण होईल.

धर्मांध आणि कथित निधर्मीवादी यांचे ‘द केरल स्‍टोरी’ या चित्रपटावर बंदी घालण्‍याचे अयशस्‍वी कारस्‍थान !

भारतात लव्‍ह जिहादची प्रकरणे राजरोस घडत असतांनाही त्‍या विरोधात देशव्‍यापी कायदा न केला जाणे हे अनाकलनीय !

सूर्याेदयापूर्वी उठण्याचे महत्त्व

‘गुजरात येथील सुप्रसिद्ध वैद्य पंचाभाई दमानिया यांनी एक महत्त्वाचे निरीक्षण सांगितले. त्यांच्याकडे आतापर्यंत कर्करोगाचे जेवढे रुग्ण आले, त्या सर्व रुग्णांना सकाळी उशिरापर्यंत झोपायची सवय होती. ब्राह्म मुहूर्तावर (सूर्याेदयाच्या ४८ ते ९६ मिनिटे पूर्वी) उठणार्‍या व्यक्तींना कधी कर्करोग झाल्याचे वैद्य दमानिया यांना आढळले नाही.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्‍मोत्‍सव विशेषांक !

प्रसिद्धी दिनांक १४ मे २०२३
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ८ मे ला रात्री ८ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !