प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या नाशिक येथील भक्तांनी प.पू. डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

‘मार्च २०२३ मध्ये प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचे काही भक्त रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पहायला आले होते. तेव्हा त्यांनी प.पू. डॉ. आठवले यांच्याविषयी पुढील सूत्रे सांगितली.

शांत, स्वावलंबी आणि वक्तशीर असलेले ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे रामनाथी, गोवा येथील श्री. अरविंद कुलकर्णी (वय ८३ वर्षे) !

‘वैशाख कृष्ण तृतीया (८.५.२०२३) या दिवशी श्री. अरविंद कुलकर्णी यांचा ८३ वा वाढदिवस झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत. 

सर्वांचा आत्मा एक असतो, तर एकाचे सुख-दु:ख दुसर्‍याला का होत नाही ?

सर्वांचा आत्मा ईश्वराचाच अंश असतो हे खरे आहे, पण सर्वांचा आत्मा एकच नसतो. आत्मा ईश्वराचा अंश असतो, पण नुसता शुद्ध अंश नसतो. नुसता शुद्ध अंश असेल तर तो शरीरात येईलच कशाला? येणार नाही.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची अमृतवचने !   

सेवेत असतांना आपल्या समोर घडत असलेला प्रसंग किंवा दृश्य यांच्याशी एकरूप होणे आणि त्यात ‘जलद गतीने मिसळून जाणे’, ही साधनाच आहे.

गुरुगीतेतून वर्णिलेले श्री गुरुमाहात्म्य आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेला त्याचा भावार्थ !   

सर्वांभूती वास करणारे आणि साधकाला आत्मतत्त्वाच्या अनुभूतीप्रत नेणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

साधिकेला होणारे त्रास न्यून होण्यासाठी ‘श्री गुरुचरण’, असा नामजप करण्यास सांगून तिला श्री गुरुचरणांच्या छत्रछायेखाली ठेवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘श्री गुरुचरण’ हा जप करणे, म्हणजे निर्गुणाकडेच जाणे’, असे वाटणे

हिंदु धर्माप्रमाणे साडी परिधान केल्याने आध्यात्मिक लाभ होणे

साडी परिधान केल्यावर कमरेच्या खालचा संपूर्ण भाग दुखणे; मात्र त्याच कालावधीत पंजाबी पोषाख घातल्यावर वेदना न होणे 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या ‘श्री गुरु दिव्यदर्शन’ सोहळ्याच्या वेळी केरळ येथील जिज्ञासू, हितचिंतक आणि साधक यांना आलेल्या अनुभूती

दैवी सोहळा पहातांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या ठिकाणी श्रीरामाचे दर्शन होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या दिवशी साधकाला आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या दिवशी ‘श्री गुरुदेवांचे आपल्या घरी आगमन होणार आहे’, या भावाने त्यांच्या स्वागताची मानस सिद्धता करणे आणि सूक्ष्मातून ते आल्यावर त्यांची मानसपूजा करणे

आधार जोडणी अन् केवायसी यांच्या अभावी महाराष्ट्रातील ३१ लाख ८३ सहस्र शेतकर्यांना ‘पी.एम्. किसान’ हप्ता नाही !

आधार जोडणी आणि केवायसी (रहिवाशांचे प्रमाणीकरण वापरणार्या संस्था, उदा. बँका, आधार या रहिवाशाला त्याच्या पत्त्याचा पुरावा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सादर करण्याची संमती देण्याची प्रक्रिया) नसल्यामुळे महाराष्ट्रातील ३१ लाख ८३ सहस्र ६४० शेतकर्यांवर पी.एम्. किसान योजनेच्या हप्त्यापासून वंचित रहाण्याची वेळ आली आहे.