मध्यप्रदेशमध्ये बस नदीत कोसळल्याने २२ प्रवाशांचा मृत्यू
यात ३ मुले आणि ९ महिला यांचा समावेश आहे. या अपघातात ३० जण घायाळ झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
यात ३ मुले आणि ९ महिला यांचा समावेश आहे. या अपघातात ३० जण घायाळ झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी मंत्र्यांसमवेत १२ मे या दिवशी हा चित्रपट पहाणार आहेत.
राज्यातील अल्प पटसंख्येच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि सर्वांगीण विकास यांमध्ये कमतरता आढळल्याने त्या विद्यार्थ्यांसाठी आता क्लस्टर (समूह) शाळेचा प्रयोग राबवला जाणार आहे.
पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणार्या उजनी धरणातील पाणीसाठा ६ मे या दिवशी उणे पातळीमध्ये गेला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ३६ दिवस आधीच धरणातील पाण्याची पातळी उणे झाली आहे.
प्रवेशासाठी ९४ सहस्र ७०० जागा उपलब्ध असतांना आतापर्यंत केवळ ४८ सहस्र विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाल्याचे दिसून येत असून प्रवेशासाठी ८ मे अंतिम मुदत आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने राजगडाचा पायाभूत विकास आराखडा सिद्ध करण्यात येत आहे. हा आराखडा अंतिम टप्प्यात आला आहे.
भारतीय वन कायदा १९२७, वन्यप्राणी संरक्षण कायदा १९७२ आणि गोवा दमण आणि दीव वनसंरक्षण कायदा १९८४ या कायद्यांच्या अंतर्गत हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
‘अध्यात्मातील ‘प्रारब्ध’ या शब्दाकडे आणि ईश्वराकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे साम्यवाद १०० वर्षांतच समाप्त व्हायला आला आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
येथील न्यायालयातील एकूण २१ सहस्र ३८६ प्रकरणांपैकी ११ सहस्र ९११ प्रकरणे प्रविष्ट होती. त्यापैकी न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये १० सहस्र ८८१ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
नदी स्वच्छ न करता केवळ नदीकाठ सुशोभीकरणातून काय साध्य होणार आहे ? प्रदूषणामुळे नदीच्या पाण्याला दुर्गंध येत असल्याने नदीकाठ सुशोभित केला, तरी दुर्गंधी कायमच राहील, हे प्रशासनाच्या लक्षातयेत नाही का ? नदीपात्रामधून स्वच्छ पाणी वाहील, याकडेच प्रशासनाने लक्ष द्यावे !